Space Station Video : स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीराच्या कसरती, व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 21, 2021 | 3:06 PM

सध्या सोशल मीडियावर अंतराळवीराचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो स्पेश स्टेशनमध्ये वर्क आऊट करताना दिसतो आहे.

Space Station Video : स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीराच्या कसरती, व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का
ट्विटर युजर @Thom_astro ने हा व्हिडिओ शेअर केला आहे
Follow us

जर तुम्ही खूप हेल्थ कॉन्शिअस असाल तर तुम्ही कुठेही गेले तरी व्यायाम करणं सोडत नाही. बहुतेक लोकांना वाटतं की त्यांनी कायम निरोगी आणि सुदृढ राहावं. मग ते जमिनीवर असो किंवा आकाशात. सध्या सोशल मीडियावर अंतराळवीराचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो स्पेश स्टेशनमध्ये वर्क आऊट करताना दिसतो आहे. ट्विटर युजर @Thom_astro ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Astronaut exercise in the space station, people shocked by watching the video)

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक अंतराळवीर अवकाशातच व्यायाम करत असल्याचे दिसतं आहे. या अॅस्ट्रोनॉटचं नाव आहे थॉमस पेस्कोट आणि तो फ्रान्सचा अंतराळवीर आहे. पेस्कॉट मिशन अल्फासाठी प्रशिक्षण घेत आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये त्याचं हे दुसरं मिशन आहे. तो सतत सोशल मीडियावर या स्पेस स्टेशनचे व्हिडिओ शेअर करत असतो. आधी तो प्रॉक्सिमा नावाच्या मोहिमेवर होता, आता तो पेस्कॉट या दुसऱ्या मोहिमेवर आहे.

हेही वाचा:

Neeraj Chopra : खाओ रोटी, पिओ चाय, टेन्शन को करो बाय-बाय, सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राकडून काही टीप्स

Kerala Lottery Winner: नशीब उघडलं, ‘छप्पर फाड के’ मिळालं, रिक्षा चालकाला तब्बल 12 कोटींची लॉटरी

 

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI