घरातील बल्बवर दिसणार नाही कीटक आणि डास, या देशी जुगाडाचा करा अवलंब

घरातील बल्बवर अनेकदा कीटक आणि डास दिसून येतात, ज्यामुळे त्रास तर होतोच पण आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतो. त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही देशी जुगाड रामबाण उपाय आहे.

घरातील बल्बवर दिसणार नाही कीटक आणि डास, या देशी जुगाडाचा करा अवलंब
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 3:29 PM

संध्याकाळ होताच घरातील बल्बवर छोटे किडे फिरू लागतात, जे अधिक त्रासदायक ठरू शकतात. लाईट लावली कि हे किडे बल्बभोवती येतात. त्यामुळे घरात हे कीटक फिरत राहिल्याने घरातील लोकांसाठी व लहान मुलांसाठी त्रासदायक ठरते. हे किडे डोळे, नाक, कान, तोंड जाण्याची भीती असते त्यात अन्नात देखील पडतात. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर काळजी करू नका. कारण आज आम्ही तुमच्यासाठी असाच काही देशी जुगाड घेऊन आलो आहोत, ज्यामुळे या कीटकांचे काम पूर्णपणे पूर्ण होईल आणि पुन्हा कधीही बल्बभोवती फिरताना दिसणार नाही.

लसणाचे पाणी

लसूणचा वापर कीटकांपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला लसूण बारीक करून पेस्ट तयार करून पाण्यात मिसळून उकळून घ्या. नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर स्प्रे बाटलीत टाकून शिंपडावे. त्याच्या तीव्र वासामुळे कीटक घरापासून दूर जातात.

हे सुद्धा वाचा

लवंग तेल

बल्बवरील कीटक काढून टाकण्यासाठी लवंग तेल देखील उत्तम ठरू शकते. स्प्रे बाटलीत पाणी घेऊन त्यात लवंगाचे तेल मिक्स करून बल्बभोवती स्प्रे करावे. सर्व प्रकारचे कीटक घर आणि बल्बपासून दूर राहतील.

कडुनिंबाचे तेल

कडुनिंबाचे तेल बल्बवरील कीटक काढून टाकण्याचे ही जबरदस्त काम करते. त्याचा तीक्ष्ण आणि कडवट वास या कीटकांना कानाकोपऱ्यातून बाहेर काढून टाकतो. बाटलीच्या स्प्रेमध्ये पाणी घालून कडुनिंबाच्या तेलाचे काही थेंब घालावे. संध्याकाळी सगळ्या बल्बभोवती स्प्रे करावे.

बेकिंग सोडा-लिंबाचा रस

थोडे पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून स्प्रे बॉटलमध्ये ठेवावा. सगळीकडे खोल्या, स्वयंपाकघर, स्वच्छतागृहांच्या लाईटजवळ शिंपडावे. यामुळे सर्व कीटक एकतर पळून जातील किंवा मरतील.

कापूर पावडर

तुम्हाला हवं असेल तर या कीटकांपासून सुटका मिळवण्यासाठी कापूरचाही वापर करू शकता. कीटक कापूरचा तीव्र वास सहन करू शकत नाहीत आणि घर किंवा बल्बपासून दूर राहणे पसंत करतात. या करिता स्प्रे बॉटलमध्ये ही कापूर पावडर व पाणी घेऊन मिक्स करून संपूर्ण बल्बभोवती स्प्रे करावे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.