Video | शाही पोषाखात नवरदेव येताच नवरीचा भन्नाट डान्स, वऱ्हाडी मंडळी पाहतच राहिले

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक नवरी अगदीच नटून थटून आपल्या नवरदेवाची वाट पाहत आहे. नवरदेव येताच ती हरखून गेली आहे. नंतर नवरदेवासमोर तिने एक धमाकेदार डान्स केला आहे. नवरीला झालेला आनंद आणि तिने केलेला डान्स पाहून नवरदेवाचा मूड पूर्णपणे बदलल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. नवरदेवही नवरीकडे पाहून गोड हसत आहे.

Video | शाही पोषाखात नवरदेव येताच नवरीचा भन्नाट डान्स, वऱ्हाडी मंडळी पाहतच राहिले
bride groom dance video

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंची कमी नाही. यामध्ये काही व्हिडीओ पाहून आपल्याला दु:ख होते तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्य व्यक्त करतो. काही व्हिडीओ पाहून तर आपण खूप आनंदी होतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव यांच्यातील केमिस्ट्री पाहून तुम्ही हरखून जाल. नवरीने आपल्या नवरदेवाचे केलेले स्वागत तर पाहण्यासारखे आहे. (bride dancing in front of groom video went viral on social media)

नवरदेवासमोर नवरीने धमाकेदार डान्स केला 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक नवरी अगदीच नटून थटून आपल्या नवरदेवाची वाट पाहत आहे. नवरदेव येताच ती हरखून गेली आहे. नंतर नवरदेवासमोर तिने धमाकेदार डान्स केला आहे. नवरीला झालेला आनंद आणि तिने केलेला डान्स पाहून नवरदेवाचा मूड पूर्णपणे बदलल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. नवरदेवही नवरीकडे पाहून गोड हसत आहे.

नवरदेव नवरीला जवळ बोलवतोय

व्हिडीओमध्ये नवरी तिच्या नवरदेवाकडे पाहत-पाहत ‘मेरे हाथों में है जो मेहंदी’ या गाण्यावर डान्स करत आहे. नवरीसोबत तिच्या काही मैत्रिणीदेखील डान्स करत आहेत. हा सर्व प्रकार पाहून वऱ्हाडी मंडळी हरखून गेले आहेत. एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावे असे हा व्हिडीओ आहे. नवरीचा डान्स पाहून प्रभावित झाल्यामुळे नवरदेव तिला जवळ बोलवत आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी नवरी आणि नवरदेव या दोघांनीही आपले हात शाहरुख खानसारखे बाहेर केले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी खूश झाले आहेत. हा व्हिडीओ नेटकरी उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र त्याला इन्स्टाग्रामवर dulhaniyaa या पेजवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | भाजप कार्यकर्ते इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांत हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

Video |पिळदार देह, मनात दृढनिश्चय, पठ्ठ्याने कोणत्याही आधाराविना रॉडवर साधलं बॅलेन्स

फक्त 5 व्हिडीओ आणि तरी लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर, असं काय आहे ह्या बंगाली यूट्यूब चॅनलमध्ये?

(bride dancing in front of groom video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI