Video | लग्न थाटामाटात, पण सासरला जाताना खवळली, नवरीने लगावली नवरदेवाच्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्नविधी पार पडल्याचे दिसत आहे. लग्नविधी संपल्यानंतर नवरी नवरदेवाच्या घरी निघाली आहे. नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या बाजूला बसल्याचे आपल्यला स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, सगळं काही ठिकठाक असताना नवरी अचानकपणे खवळली आहे.

Video | लग्न थाटामाटात, पण सासरला जाताना खवळली, नवरीने लगावली नवरदेवाच्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल
BRIDE AND GROOM VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. यातील काही व्हिडीओ हे चर्चेचा विषय ठऱतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण खळखळून हसायला लागतो. लग्न समारंभातील व्हिडीओ तर आवडीने पाहिले जातात. सध्या एक अतिशय मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एका नवरीने आपल्या नवरदेवाला चक्क मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. (bride slapping groom in car after marriage video went viral on social media)

नवरीने नवरदेवाच्या कानाखाली लगावली

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्नविधी पार पडल्याचे दिसत आहे. लग्नविधी संपल्यानंतर नवरी नवरदेवाच्या घरी निघाली आहे. नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या बाजूला बसल्याचे आपल्यला स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, सगळं काही ठिकठाक असताना नवरी अचानकपणे खवळली आहे. नवरीने नवरदेवाच्या कानाखाली लगावली आहे. तसेच नवरी आपल्या नवरदेवाला धरुन ओढत असल्याचेही दिसत आहे. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला नेटकरी चांगलेच पसंद करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला असून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या तसेच मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअरही केले जात आहे.

इतर बातम्या :

वाह, नशीब असावे तर असे! ज्या दिवशी दुकान उघडले, त्याच दिवशी 7 कोटींच्या लॉटरीने नशीबही पालटले!

Viral Video : ओव्हरटेक करताना व्हॅनला धडक, अपघाताचा थरारक व्हिडीओ पाहिलात का?

Video | वाढदिवशी आईने दिलं असं गिफ्ट की मुलाच्या डोळ्यात पाणी तरळलं, नेटकरीही भावूक

(bride slapping groom in car after marriage video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI