Video | रेडा थेट आला अन् थेट हल्ला केला, रेस्टॉरंटमधील माणूस गंभीर जखमी, व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कारण या व्हिडीओमध्ये एका रेड्या रेस्टॉरंटमध्ये उभ्या असलेल्या एका माणसाला जोरदार अशी धडक दिली आहे. रेड्याने दिलेली धडक एवढी भीषण आहे की त्यात उभा असलेला माणसू थेट जमिनीवर पडला आहे.

Video | रेडा थेट आला अन् थेट हल्ला केला, रेस्टॉरंटमधील माणूस गंभीर जखमी, व्हिडीओ व्हायरल
buffalo viral video
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 8:06 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ तर खूपच मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण पोट धरून हसायला लागतो. सध्या मात्र एक हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने रेड्याला जोरदार टक्कर दिली आहे. या अपघातात रेस्टॉरंटमधील माणूस चांगलाच जखमी झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कारण या व्हिडीओमध्ये एकाने रेड्या रेस्टॉरंटमध्ये उभ्या असलेल्या एका माणसाला जोरदार अशी धडक दिली आहे. रेड्याने दिलेली धडक एवढी भीषण आहे की त्यात उभा असलेला माणसू थेट जमिनीवर पडला आहे. विशेष म्हणजे या अपघातात त्याला मोठी इजा झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ चीनमधील असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये एक माणूस उभा आहे. तो काहीतरी पित आहे. मात्र अचानकपणे मागून एक रेडा आला आहे. त्याने उभ्या असलेल्या माणसाला थेट धडक दिली आहे. यामध्ये माणूस चांगलाच खाली आदळला आहे. तसेच तो जखमी झाला आहे. हा व्हिडीओ nature27_12 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | पेट्रोल पंपावर तरुणाची स्टंटबाजी, पण रात्रीच्या अंधारात भलतंच घडलं, पाहा थरारक व्हिडीओ

Video | पोलिसाच्या गाडीसमोर भन्नाट डान्स, सायरनच्या आवाजावर धरला ठेका, काकांच्या धाडसाची चर्चा

Video | रॉयल एन्ट्री ! नवरदेवाचा रुबाब, नवरीचा थाट; लग्न मंडपात केला असा प्रवेश, व्हिडीओ पाहाच