AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बाईकचे समोरचे चाक उचलून केला धोकादायक स्टंट, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला घाम फुटेल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती बाईकवरती स्टंट करीत असल्याचं दिसत आहे. त्याने ज्या पद्धतीने जीवघेणा स्टंट केला आहे. ते पाहून लोकांना घाम फुटला.

Video | बाईकचे समोरचे चाक उचलून केला धोकादायक स्टंट, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला घाम फुटेल
bike stunt videoImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 19, 2023 | 1:01 PM
Share

मुंबई : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Stunt Viral Video) झाला आहे. तो पाहून अनेक लोकांना घाम फुटला असल्याचं त्यांनी कमेंटमध्ये (comment) सांगितलं आहे. एका व्यक्तीने बाईकवरती खतरनाक स्टंट केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्या व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तीने स्टंट केला आहे, त्याला लोकांनी अधिक सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर सध्या एक अनोखा स्टंट (treading news) व्हायरल झाला आहे. अशा पद्धतीचे स्टंट रस्त्यावर करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुध्दा केली आहे. विशेष म्हणजे बाईकवरती स्टंट केलेले अनेक व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात.

व्हिडीओ पाहून अनेकांना घाम फुटला

सोशल मीडियावर एक बाईक स्टंट करणाऱ्याचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. काही स्टंट जीवघेणे असल्याचे पाहायला मिळत आहे. काही तरुण पुढचे चाकवरती करुन स्टंट करतात, असे व्हिडीओ पाहून अनेकांना घाम फुटला आहे. काही लोकांनी यांच्यावर पोलिस कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

बाईकवरती केला स्टंट

सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ इंस्टाग्रामवरती bike_my_life_94 नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक बाईक चालक आपली गाडी एकदम फुल स्पीडमध्ये चालवत आहे. त्याचबरोबर त्याने हवेमध्ये गाडीचे एक चाक ठेवले आहे. काही वेळाने स्टंट करुन झाल्यानंतर त्याची गाडी सरळ करतो. गाडीचा स्टंट सुरु असताना आगीच्या ठिणग्या सुध्दा निघाल्या आहेत.

लोकांना व्हिडीओ आवडला

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या स्टंटच्या व्हिडीओने अनेकांना धक्का दिला आहे. नेटकरी एकदम खतरनाक स्टंट म्हणत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 78 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला तीन हजार लाईक सुध्दा आल्या आहेत. कमेंटमध्ये अनेकांनी त्या व्यक्तीला सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लोकांना अशा पद्धतीचे व्हिडीओ अधिक आवडले सुध्दा आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?