AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूप कमी लोकं या फळाबद्दल सांगू शकतील, तुम्हाला माहित असेल तर सांगा याचं नाव!

हा फोटो नेमका कशाचा आहे हे फक्त हुशार लोकंच सांगू शकतात. चला तर मग बघा हा फोटो आणि सांगा की हे काय आहे? या फळाचं नाव काय आहे? तुमच्याकडे याला काय म्हणतात?

खूप कमी लोकं या फळाबद्दल सांगू शकतील, तुम्हाला माहित असेल तर सांगा याचं नाव!
vilayti chinchImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 24, 2023 | 5:14 PM
Share

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. पण अनेकदा मोबाईल स्क्रीन स्क्रोल करताना आपल्याला अनेक विचारात टाकणारे पोस्ट सुद्धा सापडतात, जे समजून घेताना आपल्याला अक्षरशः घाम फुटतो. आजकाल असाच एक फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, हा फोटो नेमका कशाचा आहे हे फक्त हुशार लोकंच सांगू शकतात. चला तर मग बघा हा फोटो आणि सांगा की हे काय आहे? या फळाचं नाव काय आहे? तुमच्याकडे याला काय म्हणतात? चिंच आहे का ही?

सध्या सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. खरंतर या फोटोत दिसणाऱ्या चिंचेसारख्या फळाने लोकांना गोंधळून टाकलंय. सोनाली शुक्ला नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हे चित्र नीट पाहिलं तर हिरव्या आणि हलक्या लाल झाडावर लटकलेलं हे फळ चिंचेसारखं दिसतं. हा फोटो शेअर करताना लोकांना या फळाचे नाव विचारण्यात आले आहे. तेवढ्यात कमेंट सेक्शनवर लोकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला.

तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल की फळाचे नाव काय आहे आणि चिंचेसारख्या या फळाला लोक जलेबी का म्हणतायत. खरं सांगायचं तर या चिंचेला हिंदी मध्ये जंगल जलेबी म्हणतात आणि मराठीत याला इंग्रजी चिंच असं म्हणतो. ज्याला अनेकजण विलायती चिंचेच्या नावानेही ओळखतात. हे फळ खायला खूप चवदार आणि आरोग्यदायीही आहे.

सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असलेला हा फोटो लोकांनी पाहिल्यावर लोकांनी हे कोडं सोडवायला सुरुवात केली. कोणी याला जंगल जलेबी तर कोणी विलायती चिंच असे नाव दिले. एका युजरने कमेंट बॉक्सवर लिहिलं आहे की, ही झाडात लावलेली जलेबी आहे. गुजरातमध्ये गिर्याला चिंच म्हणतात, तर काही ठिकाणी या चिंचेला गंगा चिंचेच्या नावानेही ओळखले जाते, असे काही युझर्सनी म्हटले आहे. बरं हे सगळं एका बाजूला आणि हा फोटो पाहून आपल्याला आपलं बालपण आठवलं ते एका बाजूला नाही का?

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग