सगळेच करतायत एकमेकांची नक्कल, चित्रात दिसतंय का तुम्हाला एक वेगळं कपल?

आज आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजनचे असेच एक चित्र घेऊन आलो आहोत. असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यात दडलेले कोडे शोधण्यात आपण तासन् तास घालवतो. यातील एक जोडपी बाकीच्या जोडप्यापेक्षा वेगळी आहे, जी आपल्याला शोधावी लागेल.

सगळेच करतायत एकमेकांची नक्कल, चित्रात दिसतंय का तुम्हाला एक वेगळं कपल?
Spot the odd couple
| Updated on: May 28, 2023 | 4:49 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. या फोटोंच्या मदतीने तुम्ही तुमच्या डोक्याचा व्यायाम करू शकता. काही चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधाव्या लागतात, तर काहींमध्ये छुप्या चुका. आज आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजनचे असेच एक चित्र घेऊन आलो आहोत. असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यात दडलेले कोडे शोधण्यात आपण तासन् तास घालवतो. यातील एक जोडपी बाकीच्या जोडप्यापेक्षा वेगळी आहे, जी आपल्याला शोधावी लागेल.

ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोमध्ये अनेक कपल्स दिसत आहेत, ज्यात सर्व कपल्स एकसारखे दिसत आहेत, पण त्यापैकी एक वेगळं आहे. लपलेल्या जोडप्याला 6 सेकंदात शोधावे लागेल, तुमच्याकडे वेळ कमी आहे.

एक वेगळं जोडपं सापडलं का? चित्रात लपलेलं वेगळं जोडपं तुम्हाला अजून ही सापडलं नसेल तर घाई करा, तुमच्याकडे वेळ कमी आहे.

चित्रात लपलेले जोडपे अजूनही सापडत नसेल तर हे कोडे तुमच्यासाठी थोडे सोपे करूया. चित्राची दुसरी ओळ नीट बघा, तुम्हाला एक वेगळं जोडपं सापडलं असेल.

ऑप्टिकल इल्युजनचे हे कोडे सोडवण्यासाठी तुमचे निरीक्षण कौशल्य खूप चांगले असले पाहिजे. तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर चित्रात लपलेलं एक वेगळं जोडपं तुम्हाला 6 सेकंदात सापडलं असेल. जर आपल्याला ते सापडत नसेल तर आपल्याला अधिक सराव करण्याची आवश्यकता आहे.

Here is odd one out