AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातवीत असताना गरदोर, 14 व्या वर्षी बनली आई! आता स्वतःच मुलीला सांगितला गरोदर होण्यामागचा किस्सा

mother at the age of 13: शाळेत उठलेल्या अफवांननंतर जेनिकाची आईही धास्तावली. खबरदारी म्हणून प्रेगनेन्सी टेस्टची किट जेनिकाच्या आईनं घरी आणली.

सातवीत असताना गरदोर, 14 व्या वर्षी बनली आई! आता स्वतःच मुलीला सांगितला गरोदर होण्यामागचा किस्सा
13व्या गरोदर कशी काय झाली?Image Credit source: instagram
| Updated on: Apr 13, 2022 | 8:36 PM
Share

सोशल मीडिया (Social Media viral) फक्त गोष्टी व्हायरल करण्यासाठीच आहे का? असेलही! पण याच सोशल मीडियावर काही इंटरेस्टिंग गोष्टीही व्हायरल होत असतात. ज्यात इंटरेस्टिंग माहितीही मिळते. काही जण फक्त व्हायरल गोष्टी पाहण्यासाठी उत्सुक असतात. तर काहींना इंटरेस्टिंग गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. अशीत एक खास गोष्ट व्हायरल झाली, ती त्याच्या इंटरेस्टिंग असण्यामुळेच. एक महिला 14 व्या वर्षीच आई (Mother at the age of 13) बनली. अवघ्या 14 वर्षांची असताना एका बाळाला जन्म देणाऱ्या या आईनं आपल्या मुलींचा आई होण्याचा अनुभव शेअर केलाय. आपल्या गरोदरपणाची संपूर्ण कहाणी या महिलेनं आपल्या मुलीला सांगितली आहे. ही कहाणी ऐकून अनेकजण भारावलेत. एका व्हिडीओद्वारे या महिलेनं आपल्या मुलीसोबत शेअर केलेला अनुभव अनेकांना अचंबित करतोय.

जेनिका असं या महिलेचं नाव आहे. जेनिका अवघ्या 13 व्या वर्षी गरोदर राहिली. त्यानंतर 14 व्या वर्षी तिची प्रसूती झाली. जेनिकानं (Jenika) वयाच्या 14व्या वर्षी एका मुलीला जन्म दिला. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जेनिकानं आपल्या मुलीसोबत आपल्या आई होण्याचा थरारक अनुभव शेअर केला आहे.

कुठेय तो व्हिडीओ?

जेनिकानं शेअर केलेला व्हिडीओ हा काही आता अपलोड झालेला नाही. तो 2020 मध्येच समोर आला होता. पण आता हा व्हिडीओ नव्यानं चर्चेत आला आहे. युट्युबवर जेनिकानं हा व्हिडीओ शेअर केला होता.

View this post on Instagram

A post shared by JENNICA (@jennicathomp)

चर्चेत येण्याचं कारण काय?

जेनिकानं शेअर केलेल्या व्हिडीओल तब्बल 1 कोटीपेक्षा अधिक लोकांनी पाहिलंय. या व्हिडीओ काही भाग हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक, इन्टाग्राम आणि व्हॉट्सअप स्टेटवरही व्हायरल झाले आहेत.

जेनिकानं काय सांगितलंय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जेनिकानं सांगितलंय की, ती सातवीत असतानाच गरदोर झाली. जेनिका ही अमेरीक राहणारी एक मुलगी आहे. ती शाळेत असतानाच एका मुलाला डेट करत होती. गरोदर असल्याचं कळल्यानंतर तिच्या आई-वडिलांनाही धक्का बसला होता. त्यावेळी दरोदर राहू नये, यासाठीची सगळी काळजीही जेनिकानं घेतली होती.

शाळेतच गरोदरपणाची अफवा

यानंतर शाळेतच अफवा उठू लागल्या. शाळेत उठलेल्या अफवांननंतर जेनिकाची आईही धास्तावली. खबरदारी म्हणून प्रेगनेन्सी टेस्टची किट जेनिकाच्या आईनं घरी आणली. जेनिकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यानंतर तिची आईही हादरुन गेली होती. त्यांना वाटलं की कीटमध्ये चुका झाल्या असतील. मग काय? शेवटी अल्ट्रासाऊंड करण्याचं ठरलं. त्यात जे समोर आलं, ते अधिकच चिंता वाढवणार होतं. जेनिका 6 महिन्यांची गरोदर असल्याचं अल्ट्रासाऊंड रिपोर्टमधून स्पष्ट झालं होतं.

गरोदरपणा जेव्हा जेनिका रुग्णालयात दाखल झाली, तेव्हा तिला कळलं की तिच्या बेस्ट फ्रेन्डची आईच तिची काळजी घेत होती. तब्बल 14 तासांच्या लेबर पेननंतर जेनिकानं एका बाळाला जन्म दिला. जेनिकाच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. या मुलीचं नाव नंतर एनिका असं ठेवण्यात आलं होतं.

पाहा Video : जेनिकानं नेमकं काय सांगितलं?

इतर बातम्या :

WHO : प्रसूतीनंतर अशी घ्या ‘आई आणि बाळा’ ची काळजी ; काय आहेत ‘डब्लूएचओ’ ची मार्गदर्शक तत्वे

National Safe Motherhood Day: जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचे महत्त्व

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.