AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : वरमाला घालताच नवरदेवाचा पायजमा निसटला, पुढे काय झालं?; हा व्हायरल व्हिडीओ पाहाच!

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे

VIDEO : वरमाला घालताच नवरदेवाचा पायजमा निसटला, पुढे काय झालं?; हा व्हायरल व्हिडीओ पाहाच!
भर मंडपात नवरदेवाचा पायजमा निसटला व्हायरल व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 11:00 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरीला वरमाला घातलो त्याचवेळी नवरदेवाचा पायजमा निसटतो. मात्र, हे नवरदेवाला कळतच नाही. पायजमा निसटला आहे हे नवरी नवरदेवाला इशारा करून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झालेला दिसतो आहे. (Groom pajamas Came off during jaimal Video Goes Viral on Social Media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

नवरदेवाचा पायजमा निसटलेला पाहून नवरीला देखील हसू आवरत नाही. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर प्रत्येकजण पोट धरून हासतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना खूप जास्त आवडला आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाईक करत कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये एका युजर्सने कमेंट करताना लिहिले आहे की, व्हिडीओ बघिल्यानंतर मी स्वत: ला हसण्यापासून रोखू शकलो नाही.

पाहा व्हिडीओ 

अशाप्रकारचा व्हिडीओ मी पहिल्यांदाच बघितला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘official_niranjanm87’ नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

त्यामध्ये लग्न सोहळ्यात अनेक लोक जमलेले होते. मंडपात नवरदेव आपले मित्र तसेच नातेवाईक यांच्यासोबत बसला होता. नवरेदवाचा शाही थाट पाहण्यासारखा होता. मात्र, त्यावेळी तो नवरदेव शांत बसलेला नव्हता तर भर मंडपात तो नवरदेव थेट तंबाखू चोळत होता आणि खात होता. तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या : 

असला नवरा नको गं बाई; नवरदेवाला पाहून नवरीचा पारा चढला; व्हिडीओ पाहिल्यावर पोट धरून हसाल

Viral Video : दारुड्या नवरदेवाची करामत, नवरी समोर असताना केलं भलतंच काम, सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | डोक्यावर ओढणी घेऊन पोळ्या लाटणारी तरुणी, सौंदर्याचे नेटकरी दिवाने, व्हिडीओ एकदा पाहाच

(Groom pajamas Came off during jaimal Video Goes Viral on Social Media)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.