AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊंनी पिठाची गिरणी बघा की बनवली कशी!

आपल्या भारतीयांच्या घरात एक कोपरा असतो जिथे कचरा, तुटलेल्या किंवा जुन्या खराब झालेल्या वस्तू पडून असतात, पण जर तुम्ही जुगाडू असाल तर त्या सर्व गोष्टी तुमच्या कामी येऊ शकतात.

भाऊंनी पिठाची गिरणी बघा की बनवली कशी!
Flour millImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 24, 2023 | 1:53 PM
Share

देसी जुगाडचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, पण तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की जास्तीत जास्त जुगाडू व्हिडिओ भारताशी संबंधित आहेत? याचे कारण म्हणजे जुगाड तंत्रज्ञान भारतात अतिशय उपयुक्त असून खराब झालेल्या गोष्टींचा वापर करून ते वर्षानुवर्षे चालवले जाते. आपल्या भारतीयांच्या घरात एक कोपरा असतो जिथे कचरा, तुटलेल्या किंवा जुन्या खराब झालेल्या वस्तू पडून असतात, पण जर तुम्ही जुगाडू असाल तर त्या सर्व गोष्टी तुमच्या कामी येऊ शकतात. अशाच एका शेतकऱ्याने जुगाडचा वापर केला.

शेतकऱ्याने देसी जुगाड करून दळले पीठ

सोशल मीडियावर जेव्हा जेव्हा तुम्ही जुगाडचे व्हिडिओ पाहता तेव्हा लोकांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो. विशेषत: शेतकरी आपल्या शेतात आणि घरात ठेवलेल्या वस्तूंचा वापर केलाय. शेतकऱ्याने गव्हाला हात न लावता घरात ठेवलेल्या दगडी गिरणीचा वापर करून ते दळले. त्याने दगडावर गिरणीवरील मोटरला एक रबर बेल्ट जोडला आणि नंतर कापलेली प्लॅस्टिकची बाटली वरच्या भागाच्या छिद्रात उलटी ठेवली. यानंतर अशा प्रकारे बाटलीच्या तोंडात एक पाईप नेऊन टांगण्यात आला, तिथून पाण्याचा एकच थेंब पडत आहे. हा जुगाड पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

शेतकऱ्याची ही पद्धत अनेकांना आवडली, अवघ्या 11 सेकंदात शेतकऱ्याने घरात पडलेल्या निरुपयोगी वस्तूला मौल्यवान वस्तू बनवले. हा जुगाड फक्त भारतातच शक्य आहे. तो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. @harichandanaias नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 11 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच