कवलापुरची माती अतिशय उत्तम माणसं जन्माला घालणारी माती आहे – जयंत पाटील

| Updated on: May 14, 2023 | 4:14 PM

या मातीतील माणसांनी नेहमीच महाराष्ट्राला नावलौकिक मिळवून दिले आहे. उत्तमराव पाटील त्यापैकीच एक आहे.

1 / 5
मिरज तालुक्यातील कवलापुर येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पै. उत्तमराव पाटील यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यास उपस्थित राहिलो. त्यांनी लिहिलेल्या कुस्ती तपस्वी या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी केले.

2 / 5
कुस्तीच्या मैदानात अनेक नावे नोंदली गेली आहे. यातले प्रमुख नाव म्हणजे पै. उत्तमराव पाटील. अनेक सामान्यांमध्ये पै. उत्तमराव पाटील यांनी पंचाची भूमिका बजावली आहे.

3 / 5
ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी कोणताही चुकीचा निर्णय दिला नाही, कोणाच्याही बाजूने झुकते माप दिले नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पैलवान घडवले. अतिशय उत्तम असे कुस्ती प्रशिक्षण केंद्र त्यांनी मागच्या सात वर्षात उभे केले आहे.

4 / 5
कवलापुरची माती अतिशय उत्तम माणसं जन्माला घालणारी माती आहे.

5 / 5