AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : पोलिस अधिकाऱ्याचा मद्यप्राशन करुन नागिन डान्स, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये एक पोलिस अधिकारी दारुच्या नशेत डान्स करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्याच्या अशा कृत्यामुळे खात्याने कारवाई केली आहे.

VIDEO : पोलिस अधिकाऱ्याचा मद्यप्राशन करुन नागिन डान्स, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...
VIRAL NEWSImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 08, 2023 | 1:55 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. एक पोलिस अधिकारी मद्यप्राशन करुन डान्स करीत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ केरळ राज्यातील असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे. इडुक्की परिसरात पोलिस अधिकाऱ्याने (police officer) दारुचे सेवन केल्यानंतर डान्स केला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यावरती खात्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस या घटनेची कसून चौकशी सुरु आहे. आरोपी ईशानपारा पोलिस स्टेशनमधील सहाय्यक उपनिरीक्षक आहे. मंगळवारी रात्री एका ठिकाणी कार्यक्रम होता. त्यामुळे मंदिर परिसरात पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं होतं. त्यावेळी अधिकारी तिथं बंदोबस्तासाठी होता.

अधिकाऱ्यावरती आरोप करण्यात आला आहे की, बंदोबस्त लावण्यात आला असताना अधिकाऱ्याने दारू पिऊन डान्स केला. सोशल मीडियावर त्या अधिकाऱ्याचा डान्स केलेला व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ज्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पोलिस खात्याने त्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.

त्याच्यावर आरोप करण्यात आला एसीपीने डान्स केला आहे. त्याचबरोबर ज्यावेळी अधिकाऱ्याने डान्स केला, त्यावेळी तो नशेत होता. केरळ राज्यात सोशल मीडियावर डान्सचा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे. या आगोदर सुध्दा अशा पद्धतीचे पोलिसांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्यावर्षी मध्यप्रदेश राज्यातील पोलिस अधिकाऱ्याचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलं होतं.

महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.