AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : लंडनच्या रस्त्यावर अवतरली भारतीय रिक्क्षा; आनंद महिंद्रांनी केली Video शेअर, नेटकरी म्हणाले…

UKच्या रस्त्यावर महिंद्रा रिक्षा धावताना दिसली आणि हा व्हिडिओ आनंद महिंद्रांच्या नजरेत आला. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खास गुजराती कॅप्शनही दिलं.

Viral Video :  लंडनच्या रस्त्यावर अवतरली भारतीय रिक्क्षा; आनंद महिंद्रांनी केली Video शेअर, नेटकरी म्हणाले...
london auto viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 6:11 PM
Share

आपल्या रिक्षा दिसली तर त्यात काय नवीन नाही. हात केला,रिक्षा थांबवली आणि निघालो आपल्या कामाला.पण समजा हिच रिक्क्षा युकेमध्ये अचानक आपल्याला दिसली तर मग नक्कीच आश्चर्य वाटेल. तिथली लोक हा काय प्रकार म्हणून बघतच बसतील. असंच काहीसं झालंय. UK च्या रस्त्यावर आता आपली महिंद्रा रिक्क्षा धावताना दिसली आणि हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांच्या नजरेत आला. त्यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

आनंद महिद्रांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि गुजरातीमध्ये याला कॅप्शनही दिलंय. “युके मा रिक्क्षा आवी गई छे,महिंद्रा नी छे आपणा, म्हणजे काय तर UK मध्ये रिक्क्षा आली आहे. ती महिंद्राची आहे आणि आपलीच आहे. त्यांनी ही रिक्क्षा एक हौशी व्यक्तीने आणल्याचं सांगितलं आहे.

सकाळी स्टेशनला जायच, ऑफिसला पोहोचायचं, मार्केटला जायचंय….रिक्क्षा पकडली की काम झालं. हे आपलं रोजचचं काम आहे. पण जर UK ची लोक अस वागताना दिसली तर काही चुकीच वाटायला नको. त्यांनाही आता आपल्यासारखी सवय लागणार बहुतेक.

 

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही मग आपली कमेंट्सची कला याला जोडली. कुणी याला रिव्हर्स कॉलोनायझेशन म्हटलं , तर कुणी म्हटलंय की आता UK च्या रस्त्यावर रिक्क्षा आलीच आहे तर HORN NO PLEASE आणि रिक्क्षांवर पोराबाळांची नावे पण लिहा तर ती खरी भारतीय वाटेल असंही लिहिलंय. काहीनी तर UK मध्ये रिक्क्षात बसून भाड्यावर घासाघीस कशी होईल हे देखील इमॅजिन केलंय.

म्हणजे बघा आता… भारतात हीच रिक्क्षा दिसली तर आपण तिला साधं वाहन समजतो. पण तीच रिक्क्षा लंडनच्या रस्त्यावर दिसली की अचानक तिचं महत्त्व वाढतं. आजूबाजूला परदेशी वाहन आणि त्यामध्येच आपली तीन चाकी रिक्क्षा… ही भारताला अभिमान वाटण्याची बाब आहे.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?