AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Dispute: दिल्लीतून फोन, गुवाहाटीत मला संपवण्याचा कट.. ठाकरेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट!

शिंदे गटातीलच एका आमदाराने सांगितले होते, दिल्लीवरुन फोन आला होता. अटॅक आला असं सांगून मला गेम करण्याचा कट होता. आमचा रामराम तिथेच करायचा होता," असा खळबळजनक दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.

Shivsena Dispute: दिल्लीतून फोन, गुवाहाटीत मला संपवण्याचा कट.. ठाकरेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट!
Maharashtra Politics
| Updated on: Nov 23, 2026 | 5:23 PM
Share

 गणेश सोनोने, प्रतिनिधी:  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली, त्यावेळी माघारी परतणाऱ्या एका आमदाराचे ‘राम राम सत्य’ होणार होतं, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत खळबळजनक दावा केला आहे.

काय म्हणाले नितीन देशमुख?

“आमचा रामनाम सत्य करणारा कोण? संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे, तर आमचा रामनाम  सत्य का होणार होता? आम्ही पक्षाशी प्रामणिक राहिलो म्हणून आमचा रामनाम सत्य होणार होता का? असा सवाल करत गुवाहाटीवरुन आल्यानंतर मला शिंदे गटातीलच एका आमदाराने सांगितले होते, दिल्लीवरुन फोन आला होता. अटॅक आला असं सांगून मला गेम करण्याचा कट होता. आमचा रामराम तिथेच करायचा होता,” असा खळबळजनक दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.

“मारनेवाला भगवान, बचाने वाला भगवा. हा माझा पूनर्जन्म आहे, आमचा राम नाम सत्य सुरतमध्य़े होणार होता. दिल्लीत कोणाचा नेमका फोन होता माहिती नाही शिरसाटही म्हणतात राम नाम सत्य होणार होता.आता त्यांनीच क्लिअर करावं कोण राम नाम सत्य करणार होते? आता सरकार चौकशी करणार का, एफआयआर दाखल करणार का? आम्ही रस्त्यावर उतरतो, सरकारच्या विरोधात आंदोलन करतो आमच्या जीवाचं बरवाईट केलं तर काय करणार? माझं हे आयुष्य शेतकरी आणि ठाकरेंसाठी आहे,” असंही नितीन देशमुख म्हणाले.

माझं मिशन फेल… शिंदेंनी पिस्तुल काढलं! 

दरम्यान, गुवाहाटी प्रकरणावेळी हॉटेलला माझी आणि शिंदेंची शाब्दिक चर्चा झाली. “नितीन कोणत्याच परिस्थिती थांबत नाहीयेस मी तुला खुप सहकार्य केलं असं ते म्हणाले. मी म्हणालो तुम्ही पक्षाचे नेते होता म्हणून सहकार्य कराल, पक्षाचे नेते होते शोषण थोडीच कराल. तु सगळं खराबी करतोय माझं मिशन फेल जाईल असं ते म्हणाले. त्यानंतर एकनाथ शिंदे सहज म्हणाले, पिस्तुल आण माझ्याच डोक्यात मारुन घेतो. त्यांना मी सांगितलं तुम्ही असं करु नका मीच माझ्या डोक्यात मारुन घेतो. त्यानंतर पोलीस आले. मला हॉस्पिटलमध्ये नेल, आमची दुसऱ्या दिवशी चर्चा झाली ती चर्चा काय ते सांगू शकणार नाही,” असा खुलासाही यावेळी नितीन देशमुख यांनी केला आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू