AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Virao : तीन मजले चढतो फक्त 15 सेकंदांत! यूझर्स म्हणतायत, ही तर Spidermanला टक्कर

Firefighter video viral : आतापर्यंत तुम्ही स्पायडर मॅन कार्टून आणि चित्रपटांमध्ये पाहिला असेल. पण स्पायडर मॅन (Spiderman) खरोखरच तुमच्यासमोर आला तर? होय, असेच काहीसे एका व्हायरल (Viral) व्हिडिओ(Video)मध्ये पाहायला मिळाले. अग्निशामक जवानाचा हा व्हिडिओ आहे.

Video Virao : तीन मजले चढतो फक्त 15 सेकंदांत! यूझर्स म्हणतायत, ही तर Spidermanला टक्कर
तीन मजले वेगात चढणारा अग्निशामक दलाचा जवान
| Updated on: Feb 10, 2022 | 1:30 PM
Share

Firefighter video viral : आतापर्यंत तुम्ही स्पायडर मॅन कार्टून आणि चित्रपटांमध्ये पाहिला असेल. पण स्पायडर मॅन (Spiderman) खरोखरच तुमच्यासमोर आला तर? होय, असेच काहीसे एका व्हायरल (Viral) व्हिडिओ(Video)मध्ये पाहायला मिळाले. तुमचा विश्वास बसणार नाही, पण जगात अनेक लोक अशा आश्चर्यकारक गोष्टी करतात, ज्या पाहुन आपल्याला त्यांचे कौतुक करावेसे वाटेल. आग लागल्यास जीव वाचवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान (Firefighters)जीव धोक्यात घालतात. जीव वाचवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान इमारतीत घुसताना तुम्ही अनेकदा पाहिले असतील. अशाच एका फायर फायटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा माणूस स्पायडर मॅनसारख्या वेगाने इमारतीवर चढताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

बल्गेरियाचा रहिवासी

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जॉर्ज नावाचा माणूस दाखवण्यात आला आहे. ही व्यक्ती बल्गेरियाची रहिवासी असून अग्निशामक दलात कार्यरत आहे. व्हिडिओतील या व्यक्तीचा वेग पाहून तुम्ही त्याचे फॅन व्हाल. हातात शिडी घेऊन हा माणूस तीन मजली इमारतीकडे धावताना दिसत आहे. इंटरनेटवर लोकांनी या व्यक्तीला ‘स्पायडर-मॅन’ असे नाव दिले आहे.

‘स्पायडर मॅनची भूमिका साकारायला हवी’

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर जॉर्जचे खूप कौतुक होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने लिहिले, की खरे तर या व्यक्तीने ‘स्पायडर मॅन’ची भूमिका साकारली पाहिजे. याआधी न्यूयॉर्कमधील एका फायर फायटरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो फिल्मी स्टंटप्रमाणे ट्रेनिंग पूर्ण करत होता.

आणखी वाचा : 

Incredible India : ‘इथे’ एक कप चहा पिणंदेखील स्वर्गसुख, Anand Mahindra यांनी शेअर केला अप्रतिम Photo

पेरू खाण्याचं ‘हे’ अजब चॅलेंज स्वीकारणार का? पाहा ‘हा’ Viral झालेला Funny Video

Viral : कोट्यवधी रुपयांच्या बुगाडीवर अब्जावधीची सर्जनशीलता भारी! अफलातून Creativityचा ‘हा’ Video पाहाच

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.