AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | नवा शेखचिल्ली ! एका क्षणात झाड तोडलं, नंतर जे झालं ते एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये एक माणूस झाडाला कापतोय. झाड कापताना या माणसाची चांगलीच धांदल उडाली आहे. त्याची झालेली फजिती पाहून तो दुसरा शेखचिल्ली असल्याचे नेटकरी म्हणतायत.

Video | नवा शेखचिल्ली ! एका क्षणात झाड तोडलं, नंतर जे झालं ते एकदा पाहाच
viral video of tree
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 9:51 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायल होतात. यामध्ये काही व्हिडीओ थरकाप उडवणारे तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. फनी व्हिडीओ पाहून अनेकांना आनंद होतो. सध्या खळखळून हसायला लावणारा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक माणूस झाडाला तोडताना दिसतोय. झाड तोडताना या माणसाची चांगलीच धांदल उडाली आहे. त्याची झालेली फजिती पाहून तो दुसरा शेखचिल्ली असल्याचे नेटकरी म्हणतायत. (man fall down on tree while cutting it video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उंच झाडावर एक माणूस चढल्याचे दिसते आहे. झाडावर चढून हा माणूस त्याला तोडण्याचा प्रयत्न करतोय. कुऱ्हाडीचे दोन ते तीन घाव घातल्यानंतर हे झाड जमिनीवर धाडकन पडले आहे. सोबतच झाडाची मुळं खोलवर रुजलेली नसल्यामुळे हे झाड मुळासहित उखडून पडले आहे.

घरंगळत जाऊन बाजूच्या खड्ड्यामध्ये पडला

झाड तोडल्यानंतर हे झाड मुळासहित उखडून पडेल याची कल्पना या माणसाला नसावी. कदाचित याच कारणामुळे हा माणूस झाडावर आरामात बसलेला दिसतोय. मात्र, झाड पूर्णपणे उखडून पडल्यामुळे झाडासोबत हा माणूसही चांगलाच आपटला आहे. तसेच झाड कोसळल्यानंतर हा माणूस झाडाच्या खोडावर घरंगळत जाऊन बाजूच्या खड्ड्यामध्ये पडला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला आयपीएस रुपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओला पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स देत असून सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

नातवंडे पाहण्याची आईला हौस, लेस्बियन मुलीला दिले थेट शुक्राणूंचे इंजेक्शन

Video | लग्न उरकून थेट पाणीपुरीच्या ठेल्यावर, नव्या जोडीचा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | ना लोकांची भीती, ना नवरीची चिंता, भर मंडपात तंबाखू खाणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल

(man fall down on tree while cutting it video went viral on social media)

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.