AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

622 कोटींची मालकीण, जिच्या सौंदर्यावर संपूर्ण जग होते फिदा, एका चित्रपटाने बदललं नशीब, आजही तिचं सौंदर्य पाहून…

50 वर्षाची ही अभिनेत्री आज आहे 622 कोटी रुपयांची मालकीण. जिच्या सौंदर्यावर संपूर्ण जग होते फिदा. एका चित्रपटाने बदललं अभिनेत्रीचं नशीब. आजही तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते.

| Updated on: Mar 12, 2026 | 11:21 AM
Share
चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी केवळ नशीबच नाही तर कठोर मेहनत आणि संयमही तितकाच महत्त्वाचा असतो. छोट्या शहरातून किंवा सामान्य कुटुंबातून आलेले अनेक कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठी ओळख निर्माण करतात.

1 / 5
अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेट. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि वेगळ्या भूमिकांच्या निवडीमुळे तिने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेट. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि वेगळ्या भूमिकांच्या निवडीमुळे तिने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

2 / 5
केट विन्सलेटने 1991 साली डार्क सीजन या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 1994 साली 'हेवेन्ली क्रिएचर्स' या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आज तिच्या कारकिर्दीला तब्बल 35 वर्षे पूर्ण झाली आहेत.

3 / 5
केट विन्सलेटला खरी जागतिक ओळख 1997 साली आलेल्या Titanic या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. या एका चित्रपटाने केट विन्सलेटला जागतिक स्तरावर मोठी लोकप्रियता मिळवून दिली आणि ती लाखो चाहत्यांच्या मनातील ‘ड्रीम गर्ल’ बनली.

4 / 5
आज केट विन्सलेटची एकूण संपत्ती सुमारे 622 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मेहनत, योग्य भूमिका निवडण्याची दृष्टी आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने हॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आज केट विन्सलेटची एकूण संपत्ती सुमारे 622 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मेहनत, योग्य भूमिका निवडण्याची दृष्टी आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने हॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

5 / 5
Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला