Video: कलर ब्लाइंड व्यक्तीने पहिल्यांदाच पाहिले रंग, रिअॅक्शन पाहून तुम्हीही व्हाल खूश

खरंतर, मॅक हा कलर ब्लाइंड आहे. यानंतर जेव्हा त्याने पहिल्यांदा कलर ब्लाइंड चष्मा घातला तेव्हा त्याचा आनंद पाहण्यासारखा होता.

Video: कलर ब्लाइंड व्यक्तीने पहिल्यांदाच पाहिले रंग, रिअॅक्शन पाहून तुम्हीही व्हाल खूश
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 8:20 PM

सोशल मीडियावर सध्या अनेक खास आणि मजेदार व्हीडिओ व्हायरल होत असतात. आताही असाच एका मन खुश करणारा व्हीडिओ समोर आला आहे. एकाद्या अंध व्यक्तीची दृष्टी परत आल्यानंतर त्याच्या आनंदाची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण आज आम्ही तुम्हाला याची एक खरी घटना सांगणार आहोत. मॅकसाठी हा सगळ्यात मोठा दिवस ठरला जेव्हा त्याच्या मित्राने त्याला कलर ब्लाइंड चष्मा (colour blind glasses) आणला. खरंतर, मॅक हा कलर ब्लाइंड आहे. यानंतर जेव्हा त्याने पहिल्यांदा कलर ब्लाइंड चष्मा घातला तेव्हा त्याचा आनंद पाहण्यासारखा होता. (see the emotional viral video color blind person saw colors for the first time )

चष्मा घातल्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर लोक अतिशय भावूक आणि आनंदी झाले आहेत. खरंतर, अंधत्वामुळे मॅक जगाचे रंग पाहू शकत नाही. पण त्याच्या एका मित्राने त्याला अचानक कलर ब्लाइंड ग्लास भेट म्हणून दिली. यानंतर त्याला सगळे रंग दिसायला लागले. यावर मॅक अतिशय आनंदी झाला. प्रतिक्रियेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कलर ब्लाइन्डनेस हा एक असा रोग आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला रंगांमधले फरक ओळखणं कठीण जातं. आपल्या मित्र स्वतःच्या डोळ्यांनी हे रंगीत जग पाहू शकेल यासाठी मॅकच्या मित्रांनी त्याला कलर ब्लाइंड ग्लास गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. यावर मॅक म्हणाला की, चष्मा घातल्यानंतर त्याने जे जग पाहिलं त्याचा त्याला धक्का बसला. त्याने आजूबाजूच्या वेगवेगळ्या रंगांकडे – कार, झाडं आणि शेजारच्या इतर गोष्टी काळजीपूर्वक पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांत पाणीच आलं.

View this post on Instagram

A post shared by Mac (@maciavelli_)

हा व्हीडिओ शेअर करताना मॅक म्हणाला की, “याआधी माझे इतके चांगले मित्र नव्हते ज्यांनी मला जगण्यासाठी एवढं प्रोत्साहन दिलं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी व्हायरल केला आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत या व्हीडिओला 11 हजाराहून अधिक वेळा लोकांनी पाहिलं आहे. (see the emotional viral video color blind person saw colors for the first time )

संबंधित बातम्या – 

भारतीय जवानांच्या कामाला सलाम, हिमवृष्टीतही गर्भवती महिलेला खांद्यावर नेलं रुग्णालयात

एका तरुणाने दोन तरुणींशी एकत्रच बांधली लग्नगाठ, भर मंडपात दोघींशी केला विवाह

(see the emotional viral video color blind person saw colors for the first time )

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.