Viral Video: खोडसळपणा अंगलट..! ओठांवर ग्ल्यूच लावलं; त्यानंतर तरुणाचं जे झालं ते….
Funny Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण व्हायरल होण्यासाठी विचित्र स्टंट करतोय. व्हायरल झालेल्या हा व्हिडिओ गमतीशीर आणि काहीसा धक्कादायक देखील आहे. व्हिडिओमध्ये तरूणाने केलेली मस्ती त्यांच्या अंगलट आलेली आहे. व्हिडिओज तुम्हीच बघा.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पहायला मिळतात. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांचेच गमतीदार तर कधी अपल्या आंगावर थरकाप उडवणारे व्हिडिओज असतात. व्हायरल व्हिडिओमधून अनेकवेळा एखाद्या व्यक्तीचा खोडसरपणा दिसून येतो. परंतु हाच खोडसरपणा अनेकदा त्यांच्या अंगलट येतो. सध्या काही दिवसांपासून असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंद व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल झालेल्या यो व्हिडिओमध्ये एका तरूणाने त्यांच्या ओठांना ग्ल्यू लावून त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे
व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील तरूणानी त्यांच्या ओठाला ग्ल्यू लावून त्याचे तोंड बंद केले परंतु त्याचा हाच खोडसळपणा त्यांच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुण दिसत आहे. तरुन सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी विचित्प स्टंट करताना दिसतोय. व्हिडिओमधील तरुन एक ग्ल्यू घेतो आणि त्यांच्या ओठांना लावतो. त्यानंतर काहीवेळ त्याचे तोंड बंद करतो. कही क्षणानंतर तो त्याचे ओठ उघडण्याचे प्रयत्न करतो.
View this post on Instagram
मात्र त्याचे ओठ एकमेकांना चिकटून बसले आहेत आणि त्याचे तोंड अनेक प्रयत्न करूण सुद्धा उघडत नाही. तोंड उघडत नसल्यामुळे तो तरूण घाबरतो आणि रडायला लागतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रत्येक नेटकऱ्याच्या हसण्याचा विषय ठरला आहे. तरूणाच्या खोडसरपणाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया वर व्हायरल होताना पाहायला मिळतोय. हा व्हिडिओ “badis tv” यांच्या इन्स्टाच्या पेजवर पोस्ट करणयात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच नेचकऱ्यानी व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा व्हिडिओ अपलोड होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. एवढेच नाही तर असे अनेक व्हिडिओड ज्यामध्ये तरूण व्हियरल होण्यासाठी अनेक गोष्टी करतात आणि त्या त्यांच्या अंगलट येतात. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हसून हसून लोटपोट झाल्याचे पाहायला मिळते.
नेटकऱ्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळते. व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये नेटकऱ्यांनी बऱ्याच गमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ”प्रत्येकानी हा स्टंट एकदा तरी ट्राय करा” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, “नको ती मस्ती कशाला करायची” तर अनेक यूजरने लिहिले की, “मस्त अतिशय गमतीदार व्हिडिओ आहे” अशा अनेक प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये पाहायला मिळतील. या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि शेअर्स आले आहे.