Video | डॅनियलला पाहताच तरुणाला सनी लिओनी आठवली, पाहा पुढे काय झालं ?

सध्या अशाच एका तरुणाची सगळीकडे चर्चा होत आहे. या तरुणाचे नाव Monu Deori असून त्याने सनी लिओनीचा पती डॅनियल वेबरसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला असून तो व्हायरल होत आहे.

Video | डॅनियलला पाहताच तरुणाला सनी लिओनी आठवली, पाहा पुढे काय झालं ?
daniel weber moni deori

मुंबई : सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्यावर कधी कोण स्टार होईल काही सांगता येत नाही. या मंचावर कित्येक लोक एका क्षणात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले आहेत. सध्या अशाच एका तरुणाची सगळीकडे चर्चा होत आहे. या तरुणाचे नाव Monu Deori असून त्याने सनी लिओनीचा पती डॅनियल वेबरसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला असून तो व्हायरल होत आहे. (social media influencer monu deori see daniel weber taking name of sunny leone while recording video)

डॅनियल वेबरला पाहून Monu Deori ला आनंद झाला

या व्हिडीओमध्ये Monu Deori आपला सेल्फी कॅमेऱा ऑन करून बोलत आहे. त्याच्या मागे अभिनेत्री सनी लिओनीचा पती डॅनियल वेबर उभा आहे. डॅनियल वेबरला पाहून Monu Deori ला चांगलाच आनंद झाला आहे. मोनूने आपल्या खास भाषेत डॅनियलची ओळख खरुन दिलीय. हा बघा हा आहे सनी लिओनीचा पती असे मोनूने म्हटले आहे. नंतर डॅनियलने मोबाईलकडे पाहत सगळ्यांना अभिवादन केले आहे.

मोनूने डॅनियलचा पाठलाग केला

तसेच पुढे मोनूने हा आहे सनी लिओनीचा पती असं म्हटल्यावर डॅनियलने मोनूला माझं नाव डॅनियल असल्याचं सांगितलं आहे. तसेच स्वत:चं नाव सांगून डॅनियलने तिथून काढता पाय घेतलाय. नंतर मोनूने डॅनियलचा पाठलाग केलाय. तसेच इंग्रजी येत नसल्यामुळे आपल्या खास भाषेत डॅनियल वेबर तसेच सनी लिओनी यांच्याबाबत मोनू बोलत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Monu Bikomiya Deori (@monudeori)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मोनूने डॅनियलसोबतचा हा व्हिडीओ नंतर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अपलोड करताच लोकांनी त्याला डोक्यावर घेतले आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 17 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. लोक हा व्हिडीओ आवडीने पाहत आहेत.

इतर बातम्या :

Video | भरधाव वेगात आल्याने अपघात, दुचाकी घुसली थेट घरात, मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | आधी दिराने मारलं, मग वहिनी भिडली, दोघांची रस्त्यावर जोरदार मारामारी, व्हिडीओ व्हायरल

Video | नवरदेवाने खोड काढल्यानंतर नवरीचा एकच इशारा, पाहा नेमकं काय केलं ?

(social media influencer monu deori see daniel weber taking name of sunny leone while recording video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI