AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazing ping pong : ‘असा’ खेळ पाहुन तुम्हालाही Table tennis खेळावंसं वाटेल, पाहा ‘हा’ Viral video

Amazing ping pong : टेबल टेनिस (Table tennis) हा खेळ तुम्ही पाहिलाच असेल. या गेमशी (Game) संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ (Video) अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो मजेशीर आहे.

Amazing ping pong : 'असा' खेळ पाहुन तुम्हालाही Table tennis खेळावंसं वाटेल, पाहा 'हा' Viral video
मजेशीर पद्धतीनं टेबल टेनिस खेळत असलेले खेळाडू
| Updated on: Feb 20, 2022 | 2:46 PM
Share

Amazing ping pong : टेबल टेनिस (Table tennis) हा खेळ तुम्ही पाहिलाच असेल. त्याला पिंग पाँग असेही म्हणतात. असे म्हटले जाते, की सुरुवातीला टेबल टेनिस हा खेळ घरामध्ये खेळण्यासाठी तयार करण्यात आला होता, परंतु हळूहळू त्याची लोकप्रियता वाढत गेली आणि आज तो जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक बनला आहे. आज हा खेळ 70हून अधिक देशांमध्ये खेळला जातो. मोठ्या आणि श्रीमंत लोकांची ती पहिली पसंती असते. टेबल टेनिस त्यांच्या घरातच असते आणि लोक कामातून वेळ काढून मोठ्या उत्साहाने खेळतात. याशिवाय जगभरात स्पर्धाही घेतल्या जातात. या गेमशी (Game) संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ (Video) अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, मात्र हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे, की तो पाहिल्यानंतर तुम्हाला असा खेळ खेळावासा वाटेल.

घर टेबल टेनिसमय…

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन व्यक्तींनी डिनर टेबल टेनिस बनवले आहे आणि त्यावर बॉलने खेळत आहेत. अतिशय उत्साहात ते खेळत आहेत. खेळताना अचानक त्यांचा सगळा खेळच बदलून जातो. टेबलावर खेळण्याऐवजी ते घरात सर्वत्र खेळू लागतात. कधी किचनमध्ये खेळतात, कधी बाथरूममध्ये, कधी शिडीवर खेळतात तर कधी बेडरूममध्ये. याआधी क्वचितच कोणी असे टेबल टेनिस खेळताना पाहिले असेल. हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे, जो पाहून कोणीही हसेल.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर pubity नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 16 दशलक्षाहून अधिक म्हणजेच 16 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 9 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की हा गेम खूपच मजेदार वाटतो, तर दुसर्‍या यूझरने मजेशीरपणे लिहिले, की आम्ही अशा गोष्टी करतो ज्यात मुली कधीच येत नाहीत. त्याचप्रमाणे इतर अनेक यूझर्सनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pubity (@pubity)

आणखी वाचा :

सावधान! सापासोबत असा खेळ जीवावर बेतू शकतो; पाहा, या मुलीसोबत काय घडलं? Snake video viral

Viral Video : …म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना ‘या’ काकांनी दाखवला योग्य रस्ता

Video viral : ‘याच्या’ हौसेला मोलच नाही! 1-1 रुपया जमवत अखेर खरेदी केली आपल्या स्वप्नातली स्कूटर

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.