Video : नवऱ्याच्या मित्राने दिलेलं गिफ्ट उघडताच नवरी लाजली; नेमकं काय घडलं पाहाच!

कधी नवरा-नवरीचे व्हिडिओ तर कधी लग्नात सहभागी मित्रमंडळींचा धकामेदार डान्स परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न समारंभातील असे व्हिडीओ तुम्ही हसून हसून लोटपोट होत असाल.

Video : नवऱ्याच्या मित्राने दिलेलं गिफ्ट उघडताच नवरी लाजली; नेमकं काय घडलं पाहाच!
लग्नातील गिफ्ट

मुंबई : सध्या सोशल मीडियावर लग्न समारंभातील व्हिडीओचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. कधी नवरा-नवरीचे व्हिडिओ तर कधी लग्नात सहभागी मित्रमंडळींचा धकामेदार डान्स यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न समारंभातील असे व्हिडीओ तुम्ही हसून हसून लोटपोट होत असाल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. (The bride was embarrassed to see the gift given by the groom’s friend at the wedding see the video)

आपल्या सर्वांना माहित आहे की लग्नामध्ये, सर्वांच्या नजरा वधू -वरांवर असतात. कधीकधी हे नवरा-नवरी असे काही करतात की, लोक पाहतच राहतात. लग्न म्हटंले की, आनंद, उत्साह आणि एक मस्करीचे वातावरण असते. त्यामध्ये नवरदेव आणि नवरीचे मित्र-मैत्रिणी जास्तच उत्साहात असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, नवरदेव-नवरी आणि नवरदेवाचे मित्र स्टेजवर आहेत. तेंव्हा नवरदेवाचा मित्र एक गिफ्ट घेऊन येतो आणि नवरीला ते गिफ्ट ओपन करण्यास सांगतो. ते गिफ्ट दिसण्यासाठी अत्यंत मोठे आहे. मात्र, त्यामध्ये कचरा भरलेला असतो आणि शेवटी त्या गिफ्टमध्ये लहान मुलांची दुध पिण्याचे बाॅटल निघते. हे गिफ्ट पाहून नवरी लाजते आणि बाजूला होते. अनेकांना हा व्हिडिओ आवडला.

या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिला आहेत. काही यूजर्स म्हणत आहे की, हा अत्यंत मजेदार व्हिडीओ आहे. मात्र, काहीही यूजर्स कमेंट करत म्हणत आहे की, अशाप्रकारे मजाक करणे चुकीचे आहे. यामुळे कोणाच्या भावना दुखण्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ सर्वात अगोदर (Instagram Reels Video) निरंजन महापात्रा नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे.

संबंधित बातम्या : 

Video | भूतानची छोटी मुलगी हात जोडून म्हणतेय Thank You भारत, व्हिडीओ बघून तुम्हीसुद्धा प्रेमात पडाल

VIDEO | अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, गर्लफ्रेंडला न सांगता गुपचूप लग्न, बाबू-शोना करत तरुणीचा थेट लग्नाच्या मंडपाबाहेरच राडा

Viral Memes | नाकातून रक्त काढून दाखवा, स्वप्नील जोशी ते अण्णा नाईक, सेलिब्रिटींकडून ऐका त्यांचे आवडते मीम्स

(The bride was embarrassed to see the gift given by the groom’s friend at the wedding see the video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI