AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘९९ टक्के डिस्काऊंट दिले तरी खरेदी करु शकणार नाही’, प्रॉपर्टी डिलरने दाखवले असे घर,किंमत ऐकाल तर चक्कर येईल

एकाने समुद्राच्या मधोमध उभारलेल्या आलिशान घरातील एक फ्लॅट दाखवला. ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.या शानदार फ्लॅटची किंमत ऐकून लोक म्हणत आहेत अरे भावा ९९ टक्के सुट मिळाली तर घेऊ शकणार नाही.

'९९ टक्के डिस्काऊंट दिले तरी खरेदी करु शकणार नाही', प्रॉपर्टी डिलरने दाखवले असे घर,किंमत ऐकाल तर चक्कर येईल
| Updated on: Aug 15, 2025 | 7:08 PM
Share

आजकाल प्रॉपर्टीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एका सामान्य माणासाला कोणत्याही महानगरात भाड्याने रहाणेही परवडणारे नाही मग घर खरेदी करण्याचा तर विचारच करु शकत नाहीय दिल्लीतरी थोडे स्वस्तात फ्लॅट मिळतात. परंतू आर्थिक राजधानी मुंबई आणि बंगळुरु सारख्या शहरात चांगले घर खरदी करताना श्रीमंतानाही घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर एका प्रॉपर्टी डीलरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एक घर दाखवत आहे. नंतर या घराची किंमत किती आहे हे तो सांगतो. ही किंमत समजल्यानंतर ९९ टक्के डिस्काऊंट मिळाले तरी मी घेऊ शकणार नाही अशा लोकांच्या प्रतिक्रीया या व्हिडीओला येत आहेत.

व्हिडीओत एक प्रॉपर्टी डिलर फ्लॅटच्या बाहेर गॅलरीत उभा आहे. आधी तो बाहेरचा नजारा दाखवतो. नंतर तो सांगतो दुबईत आपण एक असेच शानदार आणि आलिशान घर घेऊन आलो आहे. जे आतुन जितके सुंदर आहे तितकाच त्याचा बाहेरचा नजारा सुंदर आहे. डीलर संपूर्ण घरात फिरुन विविध रुम्स, किचन आणि बाथरुम असे सर्व दाखवतो. ते खूपच लक्झरी घर वाटते.परंतू शेवटी याची किंमत तो सांगतो. तेव्हा लोकांना आकडा ऐकून धक्का बसतो. तो सांगता या घराची किंमत केवळ ९२ कोटी आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( ट्वीटर ) वर @HasnaZaruriHai नावाच्या आयडीने शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहीलेय की “९९ टक्के डिस्काऊंटनंतरही खरेदी करु शकणार नाही.” एका मिनिटांच्या या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाख ४३ हजार लोकांनी पाहिले आहे आणि हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. लोकांनी मजेशीर प्रतिक्रीयाही दिल्या आहेत.

एका युजरने मस्करीत पोस्टमध्ये लिहीलेय की मी तर १०० टक्के डिस्काऊंटवर देखील खरेदी करु शकणार नाही भावा, अन्य एका युजरने लिहीलेय की, ‘भावा कुठूनदी लोन मिळवून द्या, ‘जिदंगीभर चुकते करत राहीन,’ याच प्रकारे एका युजरने लिहीले की, ‘मी गेल्या ५ वर्षांपासून पाहात आहे की हे घर आतापर्यंत विकले गेलेले नाही. ‘

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा