AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral News : या रेड्याचे शुक्राणू अधिक महाग, मालक बनला करोडपती, महिन्याला कमावतो 25 लाख

भारतातही अशीच एक म्हैस आहे. त्या म्हैशीचे नाव भीम आहे, ती मुर्राह प्रजातीची म्हैस आहे. जोधपुरमध्ये जवावरांच्या यात्रेत या म्हैशीची किंमत एक परदेशी नागरिकाने 24 करोड लावली होती. पण मालकाने ती म्हैस विकायला नकार दिला होता.

Viral News : या रेड्याचे शुक्राणू अधिक महाग, मालक बनला करोडपती, महिन्याला कमावतो 25 लाख
Buffalo viral newsImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 19, 2023 | 11:55 AM
Share

मुंबई : एक व्हायरल बातमी (Viral News) आहे, त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा सुध्दा आहे. एका रेड्याच्या उत्पन्नाच्या जीवावर मालक करोडपती बनला आहे. मालक दर महिन्याला त्या रेड्याचे (Buffalo) वीर्य विकून त्यातून पंचवीस लाख रुपये कमावत असल्याची माहिती एका वेबसाईटने (Websites) दिली आहे. या रेड्याचे वीर्य अनेक कारणांसाठी वापरले जाते. त्यामध्ये विशेष म्हणजे नव्या म्हैशीच्या प्रजाती शक्तशाली व्हाव्यात यासाठी प्रामुख्याने वापर केला जातो.

मोंगकोल मोंगफेट मोटी असं त्या रेड्याच्या मालकाचं नाव आहे. त्यांनी त्या रेड्याचं नाव ‘बिग बिलियन’असं ठेवलं आहे. मालक या रेड्याला अनेक स्पर्धेसाठी घेऊन जातात. ‘बिग बिलियन’या रेड्याने आतापर्यंत मालकाला अनेक पारितोषिक जिंकून दिले आहेत. मोंगकोल मोंगफेट मोटी यांच्याकडे त्या जातीचे वीस रेडे आहेत.

त्या जातीच्या म्हैशींना खरेदी करण्यासाठी लोकांची लाईन लागते

कलासिन शहरतील निवासी असलेल्या मोगकोल हे सांगतात, की त्या जातीच्या रेड्यांना खरेदी करण्यासाठी लोकांची लाईन लागते. विशेष म्हणजे एका शेतकऱ्याने रेडा खरेदी करण्यासाठी साडे सात करोड रुपयांची किंमत लावली होती. मोगकोल यांनी हा रेडा बारा लाख रुपयात खरेदी केली आहे. ही घटना थायलंड या देशातील आहे. त्यामुळे थायलंड देशात त्या रेड्याची अधिक चर्चा आहे.

भारतातही अशीच एक रेडा आहे

भारतातही अशीच एक रेडा आहे. त्या रेड्याचे नाव भीम आहे, ती मुर्राह प्रजातीचा रेडा आहे. जोधपुरमध्ये जवावरांच्या यात्रेत या म्हैशीची किंमत एक परदेशी नागरिकाने 24 करोड लावली होती. पण मालकाने ती म्हैस विकायला नकार दिला होता.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती