AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Satara Highway : चालकाला आली चक्कर, ट्रक थेट पेट्रोलपंपमध्ये घुसला, मग…

CCTV | सातारा-पुणे हायवेला एक अपघात झाला आहे. ट्रक चालकाला चक्कर आल्यानंतर नेमकं काय झालंय हे तुम्ही व्हिडीओत पाहा. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाय.

Pune Satara Highway : चालकाला आली चक्कर, ट्रक थेट पेट्रोलपंपमध्ये घुसला, मग...
Pune Satara Highway (1)Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 25, 2023 | 5:01 PM
Share

सातारा : आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) अपघाताचं प्रमाण कमी झालं आहे. सातारा-पुणे (Pune Satara Highway Video) हायवेवरती एक अपघात (Viral Accident video) झाला आहे. ट्रकच्या चालकाला चालू गाडीमध्ये चक्क आली. त्यानंतर ट्रक थेट पेट्रोलपंपमध्ये घुसला. त्यानंतर काय झालं ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी तिथं मोठी गर्दी झाली होती. ही संपुर्ण घटना सीसीटिव्हीत (cctv) कैद झाली आहे. सोशल मीडियावर (social media) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेक पद्धतीच्या कमेंट येत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी चालकाला आणि मालकााला सल्ला दिला आहे. काही जणांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ट्रक डिझेल भरण्यासाठी आला होता. सुरुवातीला ट्रकने जीपला धडक दिली. त्यानंतर पेट्रोल भरणारी मशीन सुध्दा त्याने उडवली. त्यानंतर तिथं असलेली सगळी माणसं इकडं-तिकडं सैरभैर पळू लागली. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांची धांदल उडाली. हा व्हिडीओ २२ एप्रिलचा सकाळी साडेनऊ वाजताचा असल्याचं समजलं आहे.

लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, चालकाचं गाडीवरील संतुलन बिघडल्यामुळे हा अपघात झाल्याचं लोकांना सांगितलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का लागला आहे. ज्यावेळी सुरुवातीला जीपला धडक लागली, त्यानंतर पेट्रोल पंपची मशीन उडवली आहे. विशेष म्हणजे जीपमध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अजिबात जखम झालेली नाही. त्याचबरोबर पेट्रोलपंपाला आग लागण्याची शक्यता होती. परंतु कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांनी तर्कवितर्क लावले आहेत.

अनेकदा रस्त्यावर अपघात होतात. परंतु हा पेट्रोलपंपा जवळ अपघात झाला आहे. तिथं आगीची घटना झाली तर मोठी दुर्घटना घडली असती.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.