दीदी स्वतः पडल्या आणि Boyfriend लाही सोबत घेऊन पडल्या…जोडीनं अपघात!

सध्या बाइक रायडिंग करणाऱ्या या जोडप्याच्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दीदी स्वतः पडल्या आणि Boyfriend लाही सोबत घेऊन पडल्या...जोडीनं अपघात!
gf bf accidentImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 4:50 PM

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही अतिशय धक्कादायक आहेत, त्यामुळे काही व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. सध्या बाइक रायडिंग करणाऱ्या या जोडप्याच्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात मुलगी असं काही करते की सोशल मीडिया यूजर्स म्हणतात- ‘मृत्यू आला पाहिजे पण अशा गर्लफ्रेंड्स असू नयेत.’ हाव्हिडिओइतका मजेशीर आहे की तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कपल कुठेतरी बाईकवरुन जात आहे. मागे बसलेली गर्लफ्रेंड व्हिडिओ ब्लॉग बनवण्यात व्यस्त आहे.

ती आपल्या बॉयफ्रेंडला काहीतरी सांगते, मग मोबाईलमध्ये त्याच्याकडे बघून बोलायला सांगते. दुचाकी चालवताना आपल्याला मोबाइलमध्ये दिसत नाही, हे त्या मुलाला माहीत होते.

पण मुलीने वारंवार केलेल्या विनंतीवरून तो एकदा मोबाइलमध्ये डोकावतो. पुढच्या क्षणी काय होतं ते पाहून तुम्ही हसाल. चला तर मग पाहूयात हा मजेशीर व्हिडिओ.

हा अतिशय मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर मेमेसेंट्रल डॉट बॅकअप नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे.

युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अरे दीदी.” एक दिवसापूर्वी अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 12 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, तर लाखो वेळा तो पाहिला गेला आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही मजेशीर अंदाजात तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

एका युझरने कमेंट केली की, “मी सिंगलच ठीक आहे.” आणखी एका युझरने कमेंट केली की, “प्लीज दीदी पुढच्या वेळी असं अजिबात करू नका. एकूणच कमेंट्स पाहून असं वाटतं की, या व्हिडिओचा लोकांनी प्रचंड आनंद घेतलाय.

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.