AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा बघा कॉन्फिडन्स बघा, प्राणीसंग्रहालयात गेल्यावर सेल्फी काढावा वाटला हिला! मग प्राण्यांनीही दाखवला इंगा

एक मुलगी सिंहिणीच्या पिंजऱ्याच्या बाहेरून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करते, पण नंतर असं काही होतं की तिची किंकाळी बाहेर येते.

हा बघा कॉन्फिडन्स बघा, प्राणीसंग्रहालयात गेल्यावर सेल्फी काढावा वाटला हिला! मग प्राण्यांनीही दाखवला इंगा
selfie with the lionessImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Nov 08, 2022 | 4:32 PM
Share

आजच्या तरुणाईमध्ये सेल्फीची क्रेझ किती खूप आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, हा छंद पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत अनेक वेळा लोकांना तो जीवघेणा ठरतो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ज्यात लोक प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या अगदी जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात आणि अपघातांचे बळी ठरतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी सिंहिणीच्या पिंजऱ्याच्या बाहेरून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करते, पण नंतर असं काही होतं की तिची किंकाळी बाहेर येते.

आपण व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहू शकता की एक मुलगी प्राणीसंग्रहालयात पोहोचते आणि तिथे प्राण्यांसोबत सेल्फी घेण्यास सुरवात करते.

पण सेल्फी घेताना आपल्यासोबत असं काही घडेल याची तिला कल्पनाही नव्हती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंहीण आणि अस्वलाचा पिंजरा आजूबाजूला आहे.

त्याचवेळी ती मुलगी वाघिणीच्या पिंजऱ्याबाहेर बसून तिच्यासोबत सेल्फी काढू लागते. मग अस्वल आपला पंजा बाहेर काढतो आणि त्या मुलीचा टी-शर्ट पकडतो.

हे पाहून मुलीची अवस्था वाईट होते. सुदैवाने, तिथे आणखी एक माणूस उपस्थित होता, ज्याने ताबडतोब अस्वलाच्या तावडीतून मुलीची सुटका केली. अन्यथा कोणताही अनुचित प्रकार घडू शकला असता.

हा व्हिडिओ ट्विटरवर _hasret_kokulum_ नावाच्या अकाऊंटसोबत शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अपलोड केल्यापासून 40 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

एका युझरने कमेंट केली की, “आयुष्य मौल्यवान आहे. अशा मूर्खपणाने तो वाया जाऊ नये. त्याचवेळी आणखी एका युझरने कमेंट केली की, “अस्वलही म्हणत असेल की या आणि सेल्फी घ्या.”

सेल्फी काढण्याच्या शर्यतीत लोक आंधळे होत आहेत. एकूणच काही लोक या व्हिडिओला चिमटा काढताना दिसत आहेत, तर अनेक जण सल्ले देताना दिसत आहेत.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!