AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरदेवाचा पाय फ्रॅक्चर, वधूने केलं असं काही…मिळतेय सगळ्यांकडून कौतुकाची थाप!

आजकाल हा व्हिडिओ समोर आला आहे, तो पाहून तुम्ही वधूचे कौतुक करताना थकणार नाही.

नवरदेवाचा पाय फ्रॅक्चर, वधूने केलं असं काही...मिळतेय सगळ्यांकडून कौतुकाची थाप!
Viral marriage videoImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 14, 2023 | 3:52 PM
Share

सोशल मीडियावर दररोज वधू-वरांचे गोंडस क्षणांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नाशी निगडीत व्हिडिओ नेटिझन्स मोठ्या आवडीने पाहतात आणि एकमेकांना भरभरून शेअर करतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकदा आश्चर्य वाटते, तर अनेकवेळा अशा व्हिडिओंवर आपली नजर खिळते. असे व्हिडीओ बघून आपला दिवस बनतो. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

भारतीय लग्नात जयमाला सोहळ्याला खूप महत्त्व आहे. मात्र कालांतराने या विधीत अनेक बदल झाले आहेत. हा क्षण संस्मरणीय करण्यासाठी वधू-वर आता काहीतरी रोमांचक करतात हे तुमच्या लक्षात आले असेलच. उदाहरणार्थ, वरमाला नंतर स्टेजवर नृत्य सादर करणे किंवा विधीदरम्यान एकमेकांना सहजासहजी हार घालू न देणे. यामध्ये नवरदेवाचे मित्र आणि वधूच्या बहिणी खूप मदत करतात. पण आजकाल हा व्हिडिओ समोर आला आहे, तो पाहून तुम्ही वधूचे कौतुक करताना थकणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वर स्टेजवर जयमालसाठी सज्ज आहेत. नवरदेव खाली बसून घेतो वधूला हे समजते. आधी वधू त्याला हार घालते. मग वधू सुद्धा खाली बसते आणि नवरदेवही तिला हार घालतो. यावेळी नवरदेव उभे राहण्याचा प्रयत्न करतो पण वधू लगेच त्याचा तोल सांभाळते.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तियासोणकर नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ही बातमी लिहिपर्यंत 84 हजारांहून अधिक लोकांनी याला लाइक केले असून कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘या वधूच्या व्हिडिओने खरोखरच माझा दिवस बनवलाय’, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘चांगला जोडीदार तोच असतो जो वाईट आणि चांगल्या दोन्ही वेळी तुमची साथ देतो’

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान