Video | भर रस्त्यात राग अनावर, म्हाताऱ्या आजोबांचा तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 31, 2021 | 4:29 PM

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओंमध्ये मजेशीर गोष्टी दाखवण्यात आलेल्या असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण अवाक् होतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन आजोबा एकमेकांशी भांडत आहेत.

Video | भर रस्त्यात राग अनावर, म्हाताऱ्या आजोबांचा तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडिया हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक होऊन बसला आहे. या मंचावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. म्हाताऱ्या माणसांचे काही व्हिडीओ तर खास चर्चेचा विषय ठरतात. सध्या अशाच दोन म्हाताऱ्या आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन म्हाताऱ्या आजोबांमध्ये चांगलेच भांडण लागले आहे. ते एकमेकांना मारत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (two elderly man fighting with each other video went viral on social media)

दोन आजोबा एकमेकांशी भांडत आहेत

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओंमध्ये मजेशीर गोष्टी दाखवण्यात आलेल्या असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण अवाक् होतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन आजोबा एकमेकांशी भांडत आहेत. हे भांडण नंतर वाढले असून त्याने टोकाचे स्वरुप धारण केले आहे.

वाद नंतर वाढत गेला

व्हिडीओमध्ये दोन्ही आजोबा सुरुवातीला एकमेकांशी काहीतरी बोलत आहेत. नंतर बोलत असताना दोघांमध्ये वाद पेटला आहे. वाद झाल्यामुळे हे आजोबा एकमेकांना मारायला उठले आहेत. उतार वयाला लागल्यानंतर लोक शक्यतो शांत होतात. म्हातारे लोक भांडण करणं टाळतात. मात्र, या व्हिडीओमध्ये काही वेगळंच दाखवण्यात आलंय. व्हिडीओमध्ये म्हातारे आजोबा एकमेकांसोबत जोरदार भांडण करत असल्याचं दिसतंय. एवढंच नाही तर भांडण खेळताना ते भर रस्त्यावर लोळत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून तो तुफान व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO: व्हेरी फनी! सहा व्हिलन एकत्र, घाबरलेल्या स्पायडरमॅनकडून देवाचा जप

VIDEO: अमेरिकन डान्सर पत्नीसोबत बॉलीवूडच्या ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर थिरकतो तेव्हा….

VIDEO: ‘बर्थडे बॉय’ला मित्रांकडून वाढदिवसाचं अतरंगी सरप्राईज, हा व्हीडिओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल

(two elderly man fighting with each other video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI