Viral Video : मासे विकताना दिसली सुंदर मुलगी, यूझर्स म्हणतायत विश्वास नाही बसत!

सोशल मीडिया(Social Media)वर आजकाल एक मुलगी लोकांना वेड लावत आहे. विशेष म्हणजे ही मुलगी मासे विकताना दिसत आहे. ही मुलगी इतकी सुंदर आहे, की लोकांचा विश्वास बसणार नाही की ती मुलगी मासे विकत आहे.

Viral Video : मासे विकताना दिसली सुंदर मुलगी, यूझर्स म्हणतायत विश्वास नाही बसत!
मासे विकताना मुलगी (सौ. different_haryana इन्स्टा)

सोशल मीडिया(Social Media)वर आजकाल एक मुलगी लोकांना वेड लावत आहे. विशेष म्हणजे ही मुलगी मासे विकताना दिसत आहे. ही मुलगी इतकी सुंदर आहे, की लोकांचा विश्वास बसणार नाही की ती मुलगी मासे विकत आहे. मुलीचे सौंदर्य पाहून अनेक यूझर्स आश्चर्यचकित झाले आहेत, तर बहुतांश यूझर्स मुलीसाठी वेडे झाले आहेत.

इन्स्टाग्रामवरून शेअर व्हायरल व्हिडिओ different_haryana नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. इथून हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला आणि लाइक करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक सुंदर मुलगी मच्छी मार्केटमध्ये तिच्या दुकानात बसली आहे. त्याच्या हातात मासे कापण्याचा सुरा दिसत आहे.

यूझर म्हणतो, विश्वास नाही बसत व्हिडिओमध्ये ती मुलगी त्या सुऱ्यानं मासे कापताना दिसत आहे. मासे कापणाऱ्या मुलीची शैली लोकांना खूप आवडतेय. व्हिडिओ शेअर करताना यूझरने एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे. यूझरने लिहिले, ‘विश्वास बसत नाही.’ पाहा हा व्हिडिओ…

पाकिस्तानातील एक व्हिडिओ झाला होता व्हायरल काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील एका मुलीचा बटाटे कापताना आणि रोटी बनवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये पाकिस्तानी मुलगी बटाटे कापताना दिसत होती. या व्हिडिओमध्ये तरुणीचा साधेपणा आणि सौंदर्य पाहून लोक वेडे झाले. अमिना रियाझ असे या मुलीचे नाव आहे.

VIDEO : कुत्र्यांचा असा मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, सोशल मीडियावर होतोय Viral

Social Mediaवर Viral झाला महागड्या मिठाईचा Video, खाण्याआधी शंभरवेळा करावा लागेल विचार

Viral Video : दुकानदारानं ग्राहकाला शिकवला असा धडा; व्हिडिओ पाहून यूझर्स म्हणाले, यमराजही करत नाहीत इतका न्याय!

Published On - 11:58 am, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI