‘मम्मी चाय लाओ’, पोपटाची आईला ऑर्डर, संवादाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा पोपट लाल रंगाचा असून त्याची पिसे हिरवी असल्याचे दिसून येत आहे. ते खूप गोंडस दिसते. व्हिडिओमध्ये हा पोपट हिंदीत बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पोपट एका महिलेला मम्मी म्हणून संबोधत आहे आणि चहाही मागत आहे.

'मम्मी चाय लाओ', पोपटाची आईला ऑर्डर, संवादाचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 9:08 AM

सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यावर अनेक युजर आपले कॉमेंट व्यक्त करत असतात. आता सोशल मीडियावर एका पोपटाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एखाद्या मानवाप्रमाणे पोपट बोलत असताना दिसत आहे. व्हिडिओमधील विदेशी पोपट असून तो दिसयाला खूप सुंदर आहे. त्याच्या त्या आईशी गप्पा चांगल्या रंगल्या आहेत. २ मिनिटे ११ सेंकदाचा हा व्हिडिओ आहे.

पोपटाची आईला ऑर्डर

घरातील एखाद्या मुलाने आईकडे हट्ट धरावा त्या पद्धतीने हट्ट पोपटाने धरला आहे. हा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकरी आपले कॉमेंटही व्यक्त करत आहे. विदेशी पोपट हिंदीत बोलताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये तो पोपट आईला मम्मी म्हणून बोलवतो. तसेच तो चहाची मागणी करताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

मनाला भिडणार दोघांचा संवाद

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा पोपट लाल रंगाचा असून त्याची पिसे हिरवी असल्याचे दिसून येत आहे. ते खूप गोंडस दिसते. व्हिडिओमध्ये हा पोपट हिंदीत बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पोपट एका महिलेला मम्मी म्हणून संबोधत आहे आणि चहाही मागत आहे. पोपटाच्या आवाजाने ती स्त्रीही बाहेर येते आणि त्याच्याशी बोलते. दोघांमधील संवाद लोकांच्या मनाला भिडणारा आहे. इंडोनेशियामध्ये या प्रकारचे पोपट आढळतात.

असा होतो दोघांमधील संवाद

पोपट महिलेला हाक मारताच ‘आली बेटा आली’ म्हणत ती आई त्याला उत्तर देत आहे. मी चहा घेऊन येत आहे, अशी ती त्या पोपटाला म्हणते. त्यावेळी आई प्रेमाने म्हणते, या माझ्या मुलासारखा सोन्याचा मुलगा नाही. आईचा हा गोड मुलगा आहे.’, असेही त्या महिलेने म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

Non Stop LIVE Update
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.