AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लाइटमधला रोमान्स केवढ्याला पडतो? काय होतं? माजी एयर होस्टेसने सांगितलं मोठं सत्य

फ्लाइटमध्ये रोमान्स आणि शारीरिक संबंध ठेवल्यास काय होतं, फ्लाइटमधला रोमान्स केवढ्याला पडतो? काय होतं? कोणते आणि कसे आहेत नियन, माजी एयर होस्टेसने सांगितलं मोठं सत्य

फ्लाइटमधला रोमान्स केवढ्याला पडतो? काय होतं? माजी एयर होस्टेसने सांगितलं मोठं सत्य
| Updated on: Jul 17, 2025 | 3:04 PM
Share

विमानाचं आकर्षन प्रत्येकाला असतं. पहिल्यांदा विमानात बसणाऱ्यांचा आनंद तर गगनात मावेनासा असतो. पण मनात एक भीती देखील असते. कारण होत असलेले विमान अपघात. विमानातून प्रवास करण्यासाठी तर अनेक जण उत्सुक असतात. पण विमानातील काही देखील नियम आहेत. ज्याचं उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात रोमान्स करण्याचा प्रयत्न करणं… प्रवाशांची धोकादायक असू शकतं.

अशात जर प्रवाशांना रोमान्स करताना पडकड्यात आलं तर काय होऊ शकतं? याबद्दल माजी एयर होस्टेसने सांगितलं आहे. रिपोर्टनुसार, माजी एयर होस्टेस मँडी स्मिथ हिने विमानासंदर्भातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. विमानात रोमान्स करताना आणि शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रयत्न केल्यास काय होऊ शकतं याबद्दल माजी एयर होस्टेस मँडी स्मिथ मोठा खुलासा केला आहे.

माजी एयर होस्टेस मँडी स्मिथ यांच्यानुसार, 30 हजार उंचीवर जवळीक साधण्याची कल्पना पॉप संस्कृतीत फार पूर्वीपासून पसरवली जात आहे. आतापर्यंत ती खूप ग्लॅमराइज्ड झाली आहे. जर कोणी विमानात रोमान्स करण्याचा प्रयत्न केला तर काय होते याबद्दल हा एक सामान्य समज आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा प्रवासी बाथरुमचा उपयोग करतात तेव्हा एयर होस्टेस प्रवाशांच्या हलचालींवर लक्ष ठेऊन असतात. जर एखादा प्रवासी शौचालयात जास्त वेळ घालवत असेल किंवा काही संशयास्पद हालचाल करताना आढळला तर, फ्लाइट अटेंडंट दरवाजा आतून बंद असला तरीही तो उघडू शकतो.

मँडी म्हणाल्या, जर रोमान्स किंवा शारीरिक संबंध ठेवताना करताना पकडले गेले तर दंड किंवा कठोर शिक्षेची तरतूद असू शकते. विमान ज्या ठिकाणाहून निघालं आहे त्या ठिकाणाच्या आणि गंतव्यस्थानाच्या कायद्यावर अवलंबून असू शकतं.

विमानात रोमान्स किंवा शारीरिक संबंध ठेवणं एक अपराध आहे. पण जेव्हा सर्वांसमोर त्यांचं कृत्य समोर आलं तर, त्यांना शिक्षा होऊ शकते. जर कोणी आपल्या सीटवर अन्या लोकांच्या समोर असं करत असेल तर, कारवाई होऊ शकते. विमानातून प्रवास करण्याचे असे अनेक नियम आहेत.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?