वाचली पोरगी वाचली! थोडक्यात वाचली…बस ड्रायव्हरने तत्परता दाखविली

एक मुलगी बसमधून खाली उतरताच अचानक अपघाताची बळी ठरते.

वाचली पोरगी वाचली! थोडक्यात वाचली...बस ड्रायव्हरने तत्परता दाखविली
bus accidentImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 6:35 PM

रस्त्यावरून चालणे सोपं नाही. विशेषत: ज्या रस्त्यांवर वाहनांची नेहमी ये-जा असते. तसे पाहिले तर हा धोका केवळ पादचाऱ्यांनाच नाही, तर कार किंवा बसमध्ये बसून किंवा दुचाकीने प्रवास करणाऱ्यांनाही आहे. रस्त्यावरून चालताना झालेली छोटीशी चूकही मोठ्या अपघातात रुपांतरीत होते. अनेक वेळा वाहनांमधून खाली उतरतानाही लोक अपघाताचे बळी ठरतात, असेही दिसून येते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो तुम्हाला आश्चर्यचकीत करेल आणि तुम्हाला हसूही येईल.

व्हिडीओमध्ये एक मुलगी बसमधून खाली उतरताच अचानक अपघाताची बळी ठरते. तिचा पाय वर अडकतो, त्यामुळे बस पुढे सरकताच ती सुद्धा बस बरोबर सरकत पुढे जाते.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बस थांबली आहे आणि एक मुलगी खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे, पण इतक्यात अचानक बस सुटते आणि तिचा पाय वर कुठेतरी अडकतो.

मग काय, ती मुलगी बस बरोबर पुढे पुढे सरकत जाते. सुदैवाने बसचालक पुढे सरकताच बस थांबवतो. त्यामुळे मुलीचा जीव वाचतो, अन्यथा तिच्यासोबत मोठा आणि जीवघेणा अपघात होऊ शकला असता.

हा अपघात व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ViciousVideos नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे.

अवघ्या 6 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.