VIDEO : ऐकावं ते नवलच! केसात साप बांधून महिला निघाली खरेदीला, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

इंटरनेटवर दररोज काहीतरी नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतो. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एक महिला साप थेट केसात बांधून शॉपिंगसाठी गेली आहे.

VIDEO : ऐकावं ते नवलच! केसात साप बांधून महिला निघाली खरेदीला, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
महिलेने केसात साप बांधून खरेदी करतानाचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 12:57 PM

मुंबई : कधी कोणती आण काय गोष्ट इंटरनेटवर व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेक थक्क करणारे व्हिडीओ दररोज इंटरनेटवर येत असतात. अपघातांचे, नैसर्गिक आपत्तींचे व्हिडीओ तर असतातच पण काहीजण स्वत:हून काहीतरी ‘तुफानी’ करण्याच्या नादात काहीही करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला केसांमध्ये थेट साप बांधून खरेदीसाठी गेली आहे. ती भर मार्केटमध्ये तशीच सापासह फिरत असून नेमकं या व्हिडीओमध्ये काय आहे? हा साप खरा आहे का? असे अनेक प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना पडत आहेत.

सहसा सापाचा नाव ऐकलं तरी कोणी घाबरतं. साप दिसला तर काही बोलायलाच नको. पण सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये महिला साप थेट केसात बाधून फिरत आहे. तिला अजिबात भितीही वाटत नसून ती बिंधास्तपणे मार्केटमध्ये शॉपिंग करताना दिसत आहे. ही महिला मार्केटमध्ये फिरत असताना काहींच्या निदर्शनास ही गोष्ट येताच त्यांनी व्हिडीओ काढला आहे. तर हा व्हिडीओ तुम्हीही पाहाच…

View this post on Instagram

A post shared by Snakes Mania (@snakes.mania)

धक्कादाक व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क झाला असाल… पण या महिलेने केलेल्या गोष्टीबद्दल बोलावं तितकं कमीच. आता मूळात या व्हिडीओमधील साप खरा आहे की खोटा हे नेमकं कळत नसलं तरी हा व्हीडीओ नक्कीच थक्क करणारा आहे. इन्स्टाग्रामवर ‘snakes.mania’ या पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारोंनी लाईक केलं असून तुम्हाला नेमकं काय वाटत? हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा.

इतर बातम्या :

वय 63 वर्षे पण अजूनही तरुणच, आजीबाईंचा बहारदार डान्स एकदा पाहाच !

Viral: ‘हा’ डान्सचा व्हीडिओ पाहिलात का, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

Video | मुंबई पोलिसांच्या बँड पथकाची ‘न्यारी बात न्याराच थाट’ ! जेम्स बॉन्डच्या थीमवर गजब सादरीकरण

(Women wore snake in hairs and went for shopping see viral video)

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.