वय 63 वर्षे पण अजूनही तरुणच, आजीबाईंचा बहारदार डान्स एकदा पाहाच !

सध्या तर सर्वांनाच आश्चर्यात पाडणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई गाण्यावर मस्तपैकी डान्स करत आहे.

वय 63 वर्षे पण अजूनही तरुणच, आजीबाईंचा बहारदार डान्स एकदा पाहाच !
grandmother dance
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 12:58 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. सध्या तर सर्वांनाच आश्चर्यात पाडणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई गाण्यावर मस्तपैकी डान्स करत आहे. (grandmother dancing energetically video went viral on social media)

वय 63 वर्षे पण अजूनही तरुणच

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई दिसत असून त्यांचं नाव रवी बाला शर्मा (Ravi Bala Sharma) असं आहे. या आजीबाई एखाद्या तरुणीला लाजवेल असा डान्स करत आहेत. वय तब्बल 63 वर्षे असलं तरी त्यांच्यातील उत्साह हा वाखाण्याजोगा अजून त्या अगदीच तरुण दिसत आहेत. त्यांच्यातील स्फूर्ती पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवी बाला शर्मा ‘कोई लड़का है, जब वो हंसता है…’ या हिंदी चित्रपटातील गीतावर डान्स करत आहेत. डान्स करताना त्या अगदीच खुलल्या आहेत. केंसाच्या दोन वेण्या बांधून त्यांनी गुलाबी ड्रेस परिधान केला आहे. विशेष म्हणजे गाण्याच्या तालावर त्या थिरकताना आपल्याला दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच आनंदी झाले आहेत. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी या व्हिडीओला आपल्या पर्सनल अकाऊंटवर शेअर केले आहे. सध्या आजीबाईंच्या या डान्सची सगळीकडे एकच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

Video | मुंबई पोलिसांच्या बँड पथकाची ‘न्यारी बात न्याराच थाट’ ! जेम्स बॉन्डच्या थीमवर गजब सादरीकरण

Video | भर मंडपात तोंडात गुटखा टाकला, नवरीने नवरदेवाला पाहुण्यांसमोर झापलं, व्हिडीओ पाहाच !

भाजप नेत्याचा कारनामा, मित्राच्या बायकोला म्हणतो ‘दीर-वहिनीमध्ये सेXX चालतो’, धू-धू धुतला

(grandmother dancing energetically video went viral on social media)

मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.