Video | भर मंडपात तोंडात गुटखा टाकला, नवरीने नवरदेवाला पाहुण्यांसमोर झापलं, व्हिडीओ पाहाच !

व्हिडीओमध्ये भर मंडपात गुटखा खाणाऱ्या नवरदेवाला नवरीने चांगलाच धडा शिकवला आहे. नवरीच्या भीतीने नवरदेवसुद्धा चांगलाच ताळ्यावर आला आहे.

  • Publish Date - 8:44 pm, Sat, 28 August 21
Video | भर मंडपात तोंडात गुटखा टाकला, नवरीने नवरदेवाला पाहुण्यांसमोर झापलं, व्हिडीओ पाहाच !

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या मंचावर एखादा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी एखादा मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो. सध्या तर एक आगळावेगळा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये भर मंडपात गुटखा खाणाऱ्या नवरदेवाला नवरीने चांगलाच धडा शिकवला आहे. नवरीच्या भीतीने नवरदेवसुद्धा एका क्षणात ताळ्यावर आला आहे. ( (angry bride beats groom who chewing gutka in marriage function video went viral on social media))

नवरदेवावर नवरी चांगलीच भडकली

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मेजदार आहे. या व्हिडीओमध्ये लग्नसमारंभ सुरु आहे. लग्न सोहळ्यात लग्नविधी सुरु असताना नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या बाजूला बसले आहेत. याच वेळी समोर नवरदेव आणि त्याचा मित्र गुटखा खात असल्याचे पाहून नवरी चांगलीच भडकली आहे. नवरीने दोघांना चांगलच झापलं असून थेट मारलंसुद्धा आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्नविधी सुरु असताना नवरदेव आणि त्याच्या मित्राने गुटखा खाल्ला आहे. हे समजताच नवरी चांगलीच खवळलीय. तिने थेट नवरीच्या मित्राला थेट मारलं आहे. तसेच नवरदेवालाही झापलं आहे. नवरीचा हा अवतार पाहून नवरदेव घाबरला आहे. नवरी रागावल्यामुळे नवरदेवाने तोंडातील गुटखा फेकून दिलाय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे. तसेच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

इतर बातम्या :

भाजप नेत्याचा कारनामा, मित्राच्या बायकोला म्हणतो ‘दीर-वहिनीमध्ये सेXX चालतो’, धू-धू धुतला

Video | वहिनीचा स्लीव्हलेस ब्लाऊज, पिवळ्या रंगाची साडी, दिरासोबतच्या डान्सने आग लावली, व्हिडीओ पाहाच !

Viral Video: देवर-भाभींची जोरदार जुगलबंदी; हा डान्स पाहून तुम्हीही थिरकाल

(angry bride beats groom who chewing gutka in marriage function video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI