5

भाजप नेत्याचा कारनामा, मित्राच्या बायकोला म्हणतो ‘दीर-वहिनीमध्ये सेXX चालतो’, धू-धू धुतला

छत्तीसगडमधील भाजप नेत्याचा एक अतिशय घृणास्पद कारनामा समोर आला आहे. या नेत्याने आपल्याच मित्राच्या बायकोला शारीरिक संबंधासाठी गळ घातली आहे.

भाजप नेत्याचा कारनामा, मित्राच्या बायकोला म्हणतो 'दीर-वहिनीमध्ये सेXX चालतो', धू-धू धुतला
BJP WOMEN VIRAL VIDEO CHHATTISGARH
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 5:00 PM

मुंबई : छत्तीसगडमधील भाजप नेत्याचा एक अतिशय घृणास्पद कारनामा समोर आला आहे. या नेत्याने आपल्याच मित्राच्या बायकोला शारीरिक संबंधासाठी गळ घातली आहे. तसा आरोप महिलेने केलाय. यानंतर महिलेने भाजप नेत्याची चांगलीच धुलाई केली. मात्र, या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्याचा खरा चेहरा समोर आला आहे. त्याने दुसऱ्या दिवशी महिलेला तसेच तिच्या मैत्रिणीला केसांना धरून मारलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. छत्तीसगड येथील बलौदाबाजार येथील ही घटना आहे. (BJP councillor offering physical relationship to his friends wife in Chhattisgarh beaten by women)

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार बलौदाबाजारमधील सिमगा येथील भाजप नेत्याने त्याच्या मित्राच्या बायकोला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गळ घातली. या प्रकारामुळे महिला चांगलीच भडकली. महिलेने नगरसेवकाची चांगलीच खडपट्टी काढत त्याला थेट चपलेने मारले. या घटनेचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.

भाजप नेत्याने महिलेच्या केसांना धरून मारले

मात्र, हा प्रकार इथेच संपला नाही. मार खाल्ल्यानंतरही भाजप नेता महिलेला त्रास देतच होता. तो आपल्याच मित्राच्या बायकोच्या मागे लागला. तसेच तिला वेगवेगळ्या मेसेज करु लागला. या सर्व प्रकाराला कंटाळून शेवटी महिला भाजप नेत्याच्या दुकानात गेली. तिथे जाऊन महिलेने समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी भाजप नेता तसेच त्याच्या मित्रांनी पीडित महिला आणि तिच्या मेत्रिणींना अमानुषपणे मारले. भाजप नेता तसेच त्याचे मित्र या महिलांना केस ओढत मारत असल्याचे दिसत आहे. ही दुसरी घटनासुद्धा कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

भाजप नगरसेवक तसेच त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल

दरम्यान, या दोन्ही घटना भारतभर पसरल्या असून त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकांनी पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी केली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणात पिंकू देवांगन याला अटक केली आहे. दुसरा आरोपी सूर्यकांत ताम्रकार सध्या फरार आहे.

इतर बातम्या :

Video | वहिनीचा स्लीव्हलेस ब्लाऊज, पिवळ्या रंगाची साडी, दिरासोबतच्या डान्सने आग लावली, व्हिडीओ पाहाच !

VIDEO: तोल गेला अन् गाढव टेकडीवरून घसरलं, दगडांवरुन ठेचकाळत खाली आलं, पण क्षणात उभं राहून चालायला लागलं

Viral Video: देवर-भाभींची जोरदार जुगलबंदी; हा डान्स पाहून तुम्हीही थिरकाल

(BJP councillor offering physical relationship to his friends wife in Chhattisgarh beaten by women )

Non Stop LIVE Update
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले