Video | तरुणाची हँडलकडे पाठ, तरीही चावलतोय शिताफीने बाईक, चक्रावून सोडणारा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये तरुण एका स्कुटीवर बसल्याचे दिसत आहे. आपण बाईक सामान्यत: समोर बसून चावलतो. बाईकचे हॅंडल पकडून आपण पुढच्या दिशेने बाईक चालवत राहतो.

Video | तरुणाची हँडलकडे पाठ, तरीही चावलतोय शिताफीने बाईक, चक्रावून सोडणारा व्हिडीओ व्हायरल
BIKE FUNNY STUNT VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 6:04 PM

मुंबई : सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी कोण कधी काय करेल याचा नेम नाही. काही लोक स्टंटबाजी करुन चर्चेत येतात. तर काही लोक डान्स तसेच कॉमेडी व्हिडीओ तयार करुन स्टार म्हणून नावारुपाला येतात. सध्या तर एक भलताच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने वेगळ्याच प्रकारे दुचाकी चालवून दाखवली आहे. दुचाकी चालवण्याचे त्याचे कसब पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सर्व समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. (young man riding bike very funny video went viral on social media)

दुकाची चालवण्याची स्टाईल पाहून सगळेच थक्क

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओमध्ये तरुण एका दुचाकीवर बसल्याचे दिसत आहे. आपण बाईक सामान्यत: समोर बसून चावलतो. बाईकचे हॅंडल पकडून आपण पुढच्या दिशेने बाईक चालवत राहतो. मात्र या व्हिडीओतील तरुण अगदी वेगळंच करुन दाखवतोय. या तरुणाची दुकाची चालवण्याची स्टाईल पाहून सगळेच थक्क झाले आहेत. कारण तो बाईक उलटी चालवत आहे.

तरुण उलट्या पद्धतीने दुचाकी चालवत आहे

व्हिडीओतील तरुणाने बाईकच्या हँडलकडे आपली पाठ केली आहे. तर मागील चाकाकडे आपले तोंड केलेय. तसेच हँडल मोकळे सोडून हा तरुण अस्खलीतपणे दुचाकी चावलतो आहे. एवढंच नाही तर व्हिडीओतील तरुण आपला तोल सांभाळून बाईकला मोठ्या शिताफीने वळवतो आहे. पेट्रोल पंपावरील त्याची कसरत नेटकऱ्यांना चांगलीच आवडली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीची सोशल मीडियावर एकच चर्चा

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. लोक व्हिडीओ आश्चर्याने पाहत असून त्याला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओला लाईकसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | डान्स फ्लोअरवर मित्रांचा भन्नाट डान्स, पण मध्येच काहीतरी बिनसलं अन् घडला विचित्र प्रकार, व्हिडीओ पहाच !

Video | चार मित्रांची बाईकवर सफर, पण मध्येच साप आला अन् भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ

VIDEO: अमृता फडणवीस यांचं नवं गाणं ऐकलंत का?

(young man riding bike very funny video went viral on social media)

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.