AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

YouTube Down : युट्यूब डाऊन झाल्यामुळे युजर्स हैराण, आता काय स्टेटस?

Youtube Outage: सर्विस ठप्प झाल्यानंतर मायक्रो ब्लॉगिंग प्लेटफॉर्म X वर(ट्विटर) तक्रारींचा पूरच आला. त्यानंतर X वर #YouTubeDown ट्रेंड सुरु झाला. यूट्यूब ओपन केल्यानंतर लोकांना Something went wrong असा मेसेज येत होता.

YouTube Down : युट्यूब डाऊन झाल्यामुळे युजर्स हैराण, आता काय स्टेटस?
YouTube DownImage Credit source: AI Image
| Updated on: Feb 18, 2026 | 9:24 AM
Share

Google चा पॉपुलर वीडियो प्लॅटफॉर्म Youtube ची सेवा बुधवारी सकाळी अचानक ठप्प झाली होती. काही तासांनी आता पुन्हा Youtube सुरळीत झालय. बुधवारी सकाळी अचानक यूट्यूब सर्विस ठप्प झाल्याने लाखो-कोट्यवधि लोकांना व्हिडिओ पाहताना अडचणींचा सामना करावा लागला. युट्यूब डाऊन होताच लोकांनी सोशल मीडियाकडे आपला मोर्चा वळवला. तिथे तक्रारी सुरु केल्या. कंपनीला या बद्दल समजताच लगेच काम सुरु केलं व सर्विस बहाल केली. यूट्यूबच्यावतीने टीमने X वर पोस्ट करुन माहिती दिली. जर, तुम्हाला YouTube एक्सेस करण्यामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही एकटे नाहीत. आमची टीम यावर काम करतेय. अपडेटसोबत फॉलो अप देईल.

युजर्सच्या म्हणण्यांनुसार, साइट डाऊन असल्यामुळे होमपेजवर Error Message येत होता. त्यामुळे व्हिडिओ पाहता येत नव्हते. APP आणि वेबसाइट दोन्ही ठिकाणी अडचणी होत्या. सर्विस ठप्प झाल्यानंतर मायक्रो ब्लॉगिंग प्लेटफॉर्म X वर(ट्विटर) तक्रारींचा पूरच आला. त्यानंतर X वर #YouTubeDown ट्रेंड सुरु झाला. यूट्यूब ओपन केल्यानंतर लोकांना Something went wrong असा मेसेज येत होता. पण आता युट्यूब आधीसारखं काम करतय.

डाउन डिटेक्टरवर किती तक्रार

अमेरिकेत 2,83,490 लोकांनी डाउन डिटेक्टरवर तक्रार केली. भारतात सुद्धा 18000 पेक्षा जास्त लोकांनी डाउन डिटेक्टर वर तक्रार केली आहे. युट्यूबची सर्विस कुठल्या एका देशात नाही, तर मोठ्या प्रमाणात ठप्प झाली. यामुळे लाखो-कोट्यवधि लोक प्रभावित झाले. भारतात 74 टक्के लोकांना Youtube App मध्ये अडचणींचा सामना करावा लागला. 16 टक्के लोकांना व्हिडिओ स्ट्रिमिंगमध्ये अडचणी झाल्या. 10 टक्के लोकांना यूट्यूब साइट ओपन करताना अडचणी झाल्या.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!