PHOTO | एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी : मासिक 3810 रुपये रक्कम जमा केल्यास मिळतील 27 लाख रुपये, जाणून घ्या कसे

| Updated on: Aug 04, 2021 | 8:18 AM

पॉलिसी दरम्यान पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास उर्वरित कालावधीसाठी, तुमचे कुटुंब किंवा ज्यांना तुम्ही नामनिर्देशित केले आहे त्यांना कंपनीकडून दरवर्षी नियमित उत्पन्न मिळत राहील.

1 / 4
PHOTO | एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी : मासिक 3810 रुपये रक्कम जमा केल्यास मिळतील 27 लाख रुपये, जाणून घ्या कसे

2 / 4
समजा तुम्ही 30 वर्षांचे आहे आणि तुम्ही 10 लाखांच्या विमा रकमेसाठी 25 वर्षे ही पॉलिसी खरेदी केली आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 22 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच, 3 वर्षे कमी प्रीमियम भरल्यानंतरही तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल.

3 / 4
तुमच्या पॉलिसीची मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला विमा रक्कम, वेस्टेड रिव्हर्सनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस जोडून पूर्ण रक्कम मिळेल. तिन्ही जोडल्यास, तुमची एकूण रक्कम 27 लाख रुपये असेल ज्यात विमा रक्कम 10 लाख, रिव्हर्सनरी बोनस 12.50 लाख आणि अतिरिक्त बोनस 4.50 लाख रुपये असेल.

4 / 4