digital voter ID : तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करता येत, जाणून घ्या प्रक्रिया

तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईटवरती आला असाल, तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. त्यामध्ये आलेला कोड संबंधित ठिकाणी दिल्यानंतर एक पासवर्ड तयार करावा लागेल.

digital voter ID : तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करता येत, जाणून घ्या प्रक्रिया
digital voter IDImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 12:27 PM

मुंबई : भारतात अनेक लोकांच्याकडे स्मार्ट फोन (Smart Mobile) आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या जात आहेत. तुम्हाला कोणत्या शहरात जायचं असेल तरी मोबाईलचा फायदा होतो. एकादी गोष्ट मोबाईलमध्ये शूट करुन घेता येते. अशा विविध गोष्टी मोबाईलच्या वापरामुळे तुमच्यासोबत ठेवणं अगदी सोप्पं झालं आहे. भारत सरकारकडून (goverment of india) चालवण्यात येणाऱ्या योजनांचा सुध्दा फायदा मोबाईलच्या साहाय्याने घेण्यात येतो. भारत सरकारच्या बर्‍याच सेवा आता ऑनलाइन होणार आहेत, यामध्ये (digital voter ID) डिजी लॉकर, आधार, पदवी प्रमाणपत्रे, विमा प्रमाणपत्रे, वाहन दस्तऐवज आणि बरीच कागदपत्रे एकत्रित ठेवणार अॅप येणार आहे.

तुम्ही ज्यावेळी मतदान करण्यासाठी जाता, त्यावेळी तुम्हाला तुमचे डिजिटल मतदार ओळखपत्र सोबत असणं गरजेचं असतं. तुमचे डिजिटल मतदार ओळखपत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेऊ शकता. इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर डिजिटल मतदार ओळखपत्र कसे डाउनलोड करायचे याची प्रक्रिया देण्यात आली आहे.

या लिंकवरती क्लिक करा

Go to https://eci.gov.in/e-epic/

हे सुद्धा वाचा

भारतीय निवडणूक आयोगाच्या विविध कामांसाठी वरती दिलेली अधिकृत वेबसाइट आहे. विशेष म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन मतदारांची नोंदणी करणे, तुमच्या मतदान कार्डमध्ये बदल करणे, त्याचबरोबर डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी वापर केला जातो. या वेबसाईटला e-EPIC असेही म्हणतात.

तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईटवरती आला असाल, तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. त्यामध्ये आलेला कोड संबंधित ठिकाणी दिल्यानंतर एक पासवर्ड तयार करावा लागेल.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.