Festive Offer: सणासुदीच्या काळात ‘या’ सरकारी बँकेत गृहकर्जावर बंपर ऑफर
बँक वैयक्तिक गरजांसाठी त्वरित टॉप-अप सुविधा देखील प्रदान करत आहे. यामध्ये 7.15 टक्के दराने 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. प्रोसेसिंग फ्री आणि अपफ्रंट प्रोसेसिंग फी वर 100% सूट दिली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएनबी प्राइड हाऊसिंग लोन ही योजना उपलब्ध आहे. | Home Loan

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
तुम्ही घर भाड्याने देत असाल तर या गोष्टी समजून घ्या, नाही तर..
खरंच हत्ती विकणे किंवा विकत घेणे लिगल असते का? एका हत्तीची किंमत किती?
पर्सनल लोन घेण्यापूर्वी सिबिल स्कोअर सुधारा, व्याज आणि ईएमआय होईल कमी
तुमच्या पॅनकार्डवर कोणी लोन तर घेतलं नाही ना? असं तपासा
सोनं खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
असं कोणतं फळ आहे, ज्याची बी फळाच्या बाहेर असते ? जरा डोकं लावा, विचार करा..
