AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today gold-silver rate : चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनेही झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. चांदी प्रति किलो एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोन्याचे भाव देखील कमी झाले आहेत. जाणून घेऊयात आजचे सोन्या-चांदीचे भाव

Today gold-silver rate : चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनेही झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव
Image Credit source: Tv9
| Updated on: Jun 04, 2022 | 1:45 PM
Share

नवी दिल्ली : सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात (gold-silver rate) मोठी घसरण पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा दर (gold price) प्रति तोळा 47,750 रुपये एवढा आहे. शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,100 रुपये इतका होता. 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 350 रुपयांची घसरण झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर तोळ्यामागे 370 रुपयांनी घसरला आहे. आज 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 रुपये इतका आहे. तर शुक्रवारी 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,470 रुपये इतका होता. आज चांदीच्या दरात (silver rate) देखील मोठी घसरण पहायला मिळत आहे. शुक्रवारी चांदीचा दर प्रति किलो 62,700 रुपये इतका होता. आज चांदीचा दर प्रति किलो 61,700 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात आज किलोमागे तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

आज जारी करण्यात आलेल्या सोन्याच्या भावाप्रमाणे राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,800 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,150 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,800 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,150 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा अनुक्रमे 47,800 आणि 52,150 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,760 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,130 रुपये एवढा आहे.

प्रमुख महानगरातील दर

  1. आज दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 रुपये एवढा आहे.
  2. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 रुपये इतका आहे.
  3. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 इतका आहे.
  4. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 इतका आहे.
  5. तर आज चांदींचा दर प्रति किलो 61,700 रुपये एवढा आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?