
12 Russia राजदुतांना अमेरिकेतून बाहेर काढलं, अमेरिकेचा मोठा निर्णय – Russia Ukraine War
वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, अमेरिकेने म्हटले आहे की, 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रशियाला याबाबत कोणतं पाऊल उचलणार किंवा अमेरिकेला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अमेरिकेने संयुक्त राष्ट्रातील 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकेने हे अगदी मोठं पाऊल उचललं असल्याचं अनेकांनी म्हणटलं आहे. वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, अमेरिकेने म्हटले आहे की, 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रशियाला याबाबत कोणतं पाऊल उचलणार किंवा अमेरिकेला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामुळे इतर देशांवर मोठा परिणाम होणार असल्याचे म्हटले होते. परंतु काही दिवसातचं परिणाम सुरू होतील असं चित्र आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
संजूबाबाच्या दुसऱ्या बायकोचे क्लासी फोटो, तिसरीपेक्षा प्रचंड सुंदर अन्
ठाकरे गटाचं ठरलं, आदित्य जाणार दीपकेंच्या मोर्चात, सरकारला टेन्शन?
इथंच आंदोलन करणार, अभिजीत दीपके थेट शिवाजीपार्ककरांना नडणार?
180 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या चेंबूरच्या कॅप्टनची प्रकृती कशी आहे?
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प