
Special Report | आरक्षणावरील 127 वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर
मराठा आरक्षणा संदर्भात लोकसभेमध्ये मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. राज्यांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत पास झालं. विधेयकाच्या बाजूने 386 मतं पडली.
मराठा आरक्षणा संदर्भात लोकसभेमध्ये मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. राज्यांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत पास झालं. विधेयकाच्या बाजूने 386 मतं पडली. तर विरोधात शून्य मत. मात्र, अधिकार देऊन फायदा नाही तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याची मागणी विरोधकांनी यावेळी केली. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चार वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या जडेजाला धक्का
नागपुरात भाजप उमेदवाराच्या पराभवाचं कारण काय? कराळे कसे ठरले कारणीभूत?
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
BJPला पराभूत करुन काँग्रेसवरील शून्याचा टॅग हटवणारे अभिजित वंजारी कोण?
दीड हजारासाठी तडकाफडकी काढलं..; 'आमने सामने'च्या रोहन-केतकीचा Video
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
मराठवाडा पदवीधर निवडणूक: प्रतापसिंह पाटील आघाडीवर, बीडमध्ये जल्लोष
परभणी हवामान बदल: IMD अंदाजानंतर अचानक गारवा, उकड्यापासून नागरिकांना दिलासा
बीडमध्ये ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया
धाराशिव : वाहनचालकांची लूट थांबवा, उपविभागीय परिवहन कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा