2002 Gujarat riots : अश्या दंग्यामधून भाजपला फायदा, विरोधकांच्या आरोपावर अमित शाह काय म्हणालेत?

राज्य सरकारच्या असंतुष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरजही कोर्टानं यावेळी व्यक्त केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Jun 25, 2022 | 12:19 PM

नवी दिल्ली:  गुजरात दंगली (Gujarat riots) प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. याचसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात संजीव भट्ट, हरेन पांड्या आणि आरबी श्रीकुमार यांच्या साक्षबी खरी असल्याचं म्हटलंय. हे दंगल प्रकरण केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि राजकीय हेतूने प्रेरीत होतं, तसंच अनेक खोटे खुलासे या प्रकरणी करण्यात आले होते, अस म्हणत सुप्रीम कोर्टाने निकालात सुनावलंय. तसंच राज्य सरकारच्या असंतुष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरजही कोर्टानं यावेळी व्यक्त केली. दरम्यान, अश्या दंग्यामधून भाजपला फायदा, विरोधकांच्या आरोपावर अमित शाह काय म्हणालेत, ते जाणून घेऊया…

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें