
36 जिल्हे 50 बातम्या | 8.30 AM | 28 September 2021
ओढ्याला आलेल्या पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील तामसा ते भोकर या प्रमुख मार्गावरची वाहतूक ठप्प झालीये. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने तामसा इथल्या ओढ्यावरच्या पुलावरुन पाणी वाहतेय. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद आहे. अनेक वाहनधारक दोन्ही बाजूने थांबून पूर उतरण्याची वाट पाहतायेत.
ओढ्याला आलेल्या पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील तामसा ते भोकर या प्रमुख मार्गावरची वाहतूक ठप्प झालीये. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने तामसा इथल्या ओढ्यावरच्या पुलावरुन पाणी वाहतेय. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद आहे. अनेक वाहनधारक दोन्ही बाजूने थांबून पूर उतरण्याची वाट पाहतायेत. या पुरामुळे हदगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, त्यातच पावसाचा जोर वाढतच चालल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरलेय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
49 वर्षांनंतरही सचिन तेंडुलकरांकडे आहे बालपणीची पहिली बॅट, पाहा पोस्ट
विलिनीकरणाचा निकाल लावला! प्रकाश आंबेडकरांनी सांगितली आतली गोष्ट; थेटच
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
भारतात कोणत्या 2 व्यक्तींना अटक होऊ शकत नाही? गुन्हाही नोंद होत नाही..
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...