VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 20 April 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 20 April 2022

| Updated on: Apr 20, 2022 | 2:43 PM

हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी नागपुरात पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले, भाजपने व केंद्र सरकारने आधी भाजपशासित राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरवावेत. केंद्राने यासंदर्भात आदेश काढावा. दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन व्हावे. रात्री दहा वाजतानंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही.

हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी नागपुरात पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले, भाजपने व केंद्र सरकारने आधी भाजपशासित राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरवावेत. केंद्राने यासंदर्भात आदेश काढावा. दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन व्हावे. रात्री दहा वाजतानंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशांचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवित आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. केंद्र सरकार जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना भोंगे काढण्याचे थेट आदेश देऊ शकतो.

Published on: Apr 20, 2022 02:42 PM