राज्यात 90 टक्के लसीकरण पूर्ण : राजेश टोपे
कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. राहिलेलं लसीकरण पूर्ण करावं, राज्यातील जनेतला आवाहन राजेश टोपे यांनी केले.
मुंबई : कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. राहिलेलं लसीकरण पूर्ण करावं, राज्यातील जनेतला आवाहन राजेश टोपे यांनी केले. सध्या कोरोनाबाधित असणारे लोक 86 टक्के लोक कोरोनाबाधित आहेत. सध्या लोकांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. तर 15 ते 18 लसीकरणासाठी कोवॅक्सिन द्यायची आहे. महिनाभराच्या स्टॉकसाठी केंद्राकडे लस मागितली आहे.दररोज 8 लाख लोकांना लस देत आहोत. ज्या जिल्ह्यात राज्याच्या सरासरीपेक्षा लसीकरण कमी झालंय तिथं पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

